देवनागरी
Roman
Press F12 to toggle

tree

माणसं अशी का वागत नाहीत ? रविवार, २९ ऑगस्ट २०१०, १९:०२ (+०५:३०)

vijayshendge रे घना

अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो. खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ...

Konay ???? रविवार, ११ एप्रिल २०१०, १४:३७ (+०५:३०)

Mr. Palindrome

Konay ????

कोणाय ?????

ह्या फोटोमधल्या महाशयांना तुम्ही ओळखता का ?
हे पुणेकर आहेत.
अख्ख्या पुण्यात कुठे नाही सापडले, तरी तळजाई वर नक्की सापडतील.
या महाशयांना फुलापानांचा प्रचंड नाद ! नेहमी त्यांच्यामध्येच गर्क…
लोक बिचारे सुंदर हिरव्या पानांचा फोटो काढ़ायला येतात…
तर उगाच आवाजात झोपेतून उठल्यावर येतो तसा तुसडेपणा आणून, “कोणाय ?????” असं ...