या दहा दिवसात अॅडसेंन्स, एमजिंजर आणि अॅडमाया यांचे सलग तीन चेक माझ्या घरी आले. जेंव्हा नेहमी वडिलांचं नाव घेत येणारा कुरिअर वाला विचारतो, रोहन जगताप कोण आहे? तेंव्हा अगदी छान वाटतं. मला खात्री असते, नक्कीच हा माझ्यासाठीचा चेक असणार! दुसरं कोणाचं माझ्याकडे काय काम!? याचा अर्थ असा नाहीये की, असे चेक नेहमीच माझ्यासाठी घरी येतात, योगायोगाने ते यावेळी एकत्र आले इतकंच. पण या सर्व ...