देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठीप्रेमी

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, २१:१७ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ !
जिवाणूंना [बॅक्टेरिया] मारण्यासाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्याचा नवा मार्ग [किंवा कुवत म्हणा] आशियातील काही जिवाणूंनी शिकून घेतला आहे.प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्यात तरबेज असलेल्या अशा जिवाणूंना “सुपरबग”युक्त जिवाणु असं म्हटलं जातं आणि त्यांचा प्रसार प्रवाशांमार्फत जगभर होत आहे असं ...

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no s... शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, ००:०६ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no spanking but remain Quiet—-!

मुलांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न आपण सूज्ञ पालक या नात्यांने करत असतो.कोणीही हे मान्यच करेल.पण त्यात वळण लावण्यासाठी सदानकदा पायावर किंवा ढुंगणावर चापटी मारणं योग्य आहे कां याचा अभ्यास Tulane University च्या संशोधकांनी केला.मुलाने आपल्या समजुतीनुसार खोडसाळपणा केल्याक्षणी त्याला एक-दोन चापटी मांडीवर दिल्याने तात्पुरतॆ ...

शिव-कल्याण-चिदानंद[G.O.D.] ! बुधवार, ११ ऑगस्ट २०१०, ०२:२४ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

शिव-कल्याण-चिदानंद[G.O.D.]

जे आता,या घडीला आपल्याला दिसतंय,अनुभवतोय तो सगळा भास आहे,भ्रम आहे.जीवन हे एक स्वप्न आहे तर मृत्यु मिथ्या आहे.प्रत्येक क्षणी मरणं म्हणजे जीवन जगणं.या जगण्याचा आनंद लुटणं म्हणजे सत्-चिदानंद होणं,अनुभवणं.येथे चिंता,काळजी याना थारा नसतोच.केवळ आनंद ! बस्स !
जे आपल्याला हवं आहे पण ते आपल्या आवाक्यात दिसत नसलं तरी त्याचा सतत ध्यास धरा.ते आपल्याला ...

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध[cow’s mil... सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:०४ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजणे लाभदायक–!

आईचं दूधच बालकाला सर्वोत्तम असतं असं गेली काही दशकं सांगण्यात येत आहे. परंतु बालकाला लवकरात लवकर म्हणजे जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजलं तर त्या बालकाचं गाईच्या दुधातील प्रथिनाच्या अलर्जीमुळे[CMA-cow’s milk protine allergy] होणार्या गंभीर धोक्यापासून संरक्षण होतं असं आता संशोधकांना आढळून आलं आहे.
तेल अविव [ताउ] विद्यापीठतील ...

वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट... गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, २२:५१ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट[Divorce] घेणे —!
घटस्फोटामुळे आयुष्याचा पहिला किंवा क्वचित प्रसंगी दुसरा जोडीदारही गमावण्याची वेळ कुणावरही येऊ शकते आणि अशी घटना सर्वसामान्य असल्याचे अमेरिकेत मानलं जातं.पण भारतात मात्र घटस्फोटामुळे एक वा दोन जोडीदार गमावण्याची घटना अजून तरी सामान्य़ समजली जाऊ शकत नाही. अजूनही बहुतांश विवाहीत जोडपी ही मरेपर्यंत एकनिष्ठ रहात ...

आपणही हे करू शकता ! U can do it ! मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, ०७:५६ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

आपणही हे करू शकता ! U can do it !
अनेकदा काही कारणामुळे झोप येईनाशी होते तेव्हा हा प्रयोग मी आजही करतो.अर्थात सगळ्यांनी हाच प्रयोग करावा असं मी म्हणणार नाही, पण ज्यांना अंकगणितात रस असेल त्यांनी जरूर करुन पहायला काहीही हरकत नाही. इतरांनी दुसरा एखादा मार्ग शोधावा.
मी मनातल्या मनात एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणत राहतो.मला वाटतं हे सगळ्यांना सहज जमत असावं. तरी माहितीसाठी ...

मधुमेही महिलांना कर्करोगाचा[Cancer] दुप... सोमवार, १९ जुलै २०१०, ०३:२२ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

मधुमेही महिलांना कर्करोगाचा[Cancer] दुप्पट धोका !
तेल अविव विद्यापीठातील मेडिसीन विभागातील डॉ.गॅब्रियल चोडिक आणि डॉ.वर्दा शालेव यानी १६०००मधुमेही रुग्णांचा विशेष हेतुने अभ्यास केला. त्यात त्यांना टाईप 2 चा मधुमेह असलेल्या स्त्रीयांना कर्करोगाचा धोका जास्त असतो तर मधुमेही पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग होण्याचा धोका जरा कमी असतो असे दिसून आले.
सर्वसाधारणतः ...

—— home ! घर असावे घरासारखे ! बुधवार, ०७ जुलै २०१०, २३:२३ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

—— home ! घर असावे घरासारखे !
पुण्यात असतो तेव्हा एकदोन महिन्यानी शिवथरघळ येथे जाणं होतं. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची संकल्पना राबवणारे सुधाकरशेठ, त्यांना मनापासून साथ देणारे त्यांचे मित्रवर्य स्मॅश इलेक्ट्रिकल्सचे संचालक चितळे,अरिहन्त इलेक्ट्रिकल्सचे संचालक ओसवाल अशी मोजकीच मंडळी बरोबर असतात. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी महाड ...

[Alzheimer]अल्झायमर आणि [dementia] विसर... सोमवार, ०५ जुलै २०१०, १९:४५ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

[Alzheimer]अल्झायमर आणि [dementia] विसराळूपणा:-एक भयानक आजार !

गेल्या वर्षी पहिल्यांदाच न्युयॉर्कला आलो तेव्हा अधाशासारखं मिळेल ते पुस्तक वाचण्याचा सपाटा मी लावला होता.त्यात अल्झायमर याविषयीपण एक पुस्तक वाचून काढले होते. अधूनमधून हल्ली वर्तमानपत्रात या आजाराविषयी आणि या आजाराने ग्रस्त रुग्णांबाबतच्या बातम्या वाचायला मिळत होत्याच.नुकतंच इंडिब्लॉगवर मोहन[ ...

[----Happay life ! ] आनंदी जीवनाचा मार्... शनिवार, ०३ जुलै २०१०, ०३:१२ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

[----Happay life ! ] आनंदी जीवनाचा मार्ग ! ——-2

”आनंदी जीवनाचा मार्ग” या लेखाच्या १ल्या भागात आपण १० कलांची माहिती करुन घेतली. त्या दहा कला म्हणजे १]लक्षपुर्वक ऐकण्याची कला-२] योग्यता अजमावून कौतुक करण्याची कला—३] गरजुंना सदासर्वकाळ सहज उपलब्ध असणं—४] वृथा बढेजाव,फुशारकी मारण्याची संवय टाळायला शिकणं—५] नामोल्लेख फार महत्वाचा— ६] संभाषणा दरम्यान सकारात्मक प्रतिसाद द्यायला ...