देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शास्त्रीय

एक सवाई अविष्कार | अंक ४ मंगळवार, १८ जानेवारी २०११, १५:०८ (+०५:३०)

m.e.r.C.u.r.y तरंग

मला माझा शेवटचा भाग लिहायला अंमळ उशीरच झाला म्हणायचा. असो इतर गडबडीत राहून गेले त्याबद्दल माफी असावी. शनिवारचा दिवस सुंदरतेने पूर्ण झाल्यावर, आधीच रविवारचे वेध लागले होते. रविवार म्हणजे स्वरसाम्राज्याच्या सवाई मंदिराचा कळसच.सकाळ आणि संध्याकाळ अश्या दोन भागात हा दिवस साकार होतो. या वेळीही सकाळच्या सत्राची सुरुवात ठीक ८ वाजता झाली.

पुण्यातीलच समीर दुबळे ...

एक सवाई अविष्कार | अंक ३ मंगळवार, १८ जानेवारी २०११, १५:०७ (+०५:३०)

m.e.r.C.u.r.y तरंग

दोन मंतरलेल्या दिवसांनंतर सवाईचा तिसरा दिवस पुनःश्च आनंदाच्या लाटा घेऊन आला. शनिवारचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा, आणि आनंद गंधर्व म्हणजे आनंद भाटे. तसेच अजूनही काही अनपेक्षित आनंदाने तिसऱ्या दिवसाला शोभा आली.

दिवसाची सुरुवात ठीक ४ वाजता, आनंद देशमुखांच्या निवेदनाने झाली, आणि त्या नंतर लगेचच सनईवादक शरद खळदकर आसनस्थ झाले. त्यांचे ...

एक सवाई अविष्कार | अंक २ मंगळवार, १८ जानेवारी २०११, १५:०४ (+०५:३०)

m.e.r.C.u.r.y तरंग

माझ्या सवाईच्या पहिल्या दिवसाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आपणास आवडला हे समजून आनंद झाला, मात्र आधी सांगितल्याप्रमाणे, मला संगीतातील ओ का ठो येत नाही, फकस्त कानाला ग्वाड लागतंय म्हणून आम्ही ऐकतो झालं. त्यामुळे सांगीतिक रसग्रहण करण्याची आमची अजिबात पात्रता नाही, तेंव्हा कृपया माफी असावी. कालच्या तडफदार सुरुवातीनंतर आजचा दिवस मुळातच अपेक्षांच्या ओझ्याखाली आला. पहिल्याच ...

एक सवाई अविष्कार | अंक १ सोमवार, ०३ जानेवारी २०११, १०:४८ (+०५:३०)

m.e.r.C.u.r.y तरंग

मी ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो सवाई गंधर्व महोत्सव काल सायंकाळी, रमणबाग शाळेच्या प्रांगणांत रसिकांच्या प्रचंड उपस्थितीने सुरु झाला. हे सवाई गंधर्वांचं १२५वं जन्मवर्ष. साहजिकच, ह्यामुळे कार्यक्रमाला फार रंगत येणार ह्याची खात्री होती. मी स्वतः अभिजात शास्त्रीय संगीताचा जाणकार नाही, मात्र मला आलेला अनुभव शब्दबद्ध केल्यावाचून मला रहावतही नाही, त्यामुळे चुकलो ...

गुड मॉर्निंग मंगळवार, ०७ सप्टेंबर २०१०, २३:१२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालची रात्र बद्दल बोलायलाच नको. कालचा दिवस देखील तसाच. अगदी सगळ संपल इथपर्यंत या डोक्याने आणून सोडलं होते. काल तिला ‘बाय’ करतांना किंवा ‘हाय’ करतांना खुपंच वेगळे वाटत होते. म्हणजे अस की, तिला माझा त्रासाच होतो आहे, अस. खूप डोक दुखायला लागलं होत. काल दुपारी देखील माझे मित्र मला, अप्सराच्या विषयावर आम्हाला बोर करू नको अस बोलले. आणि त्यात मी जातांना तिने अगदी त्रासलेल ‘बाय’ केल. खूपच ...

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, २१:१७ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ !
जिवाणूंना [बॅक्टेरिया] मारण्यासाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्याचा नवा मार्ग [किंवा कुवत म्हणा] आशियातील काही जिवाणूंनी शिकून घेतला आहे.प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्यात तरबेज असलेल्या अशा जिवाणूंना “सुपरबग”युक्त जिवाणु असं म्हटलं जातं आणि त्यांचा प्रसार प्रवाशांमार्फत जगभर होत आहे असं ...

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no s... शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, ००:०६ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no spanking but remain Quiet—-!

मुलांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न आपण सूज्ञ पालक या नात्यांने करत असतो.कोणीही हे मान्यच करेल.पण त्यात वळण लावण्यासाठी सदानकदा पायावर किंवा ढुंगणावर चापटी मारणं योग्य आहे कां याचा अभ्यास Tulane University च्या संशोधकांनी केला.मुलाने आपल्या समजुतीनुसार खोडसाळपणा केल्याक्षणी त्याला एक-दोन चापटी मांडीवर दिल्याने तात्पुरतॆ ...

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध[cow’s mil... सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, ००:०४ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजणे लाभदायक–!

आईचं दूधच बालकाला सर्वोत्तम असतं असं गेली काही दशकं सांगण्यात येत आहे. परंतु बालकाला लवकरात लवकर म्हणजे जन्मानंतर १५ दिवसात गाईचं दूध पाजलं तर त्या बालकाचं गाईच्या दुधातील प्रथिनाच्या अलर्जीमुळे[CMA-cow’s milk protine allergy] होणार्या गंभीर धोक्यापासून संरक्षण होतं असं आता संशोधकांना आढळून आलं आहे.
तेल अविव [ताउ] विद्यापीठतील ...

आपणही हे करू शकता ! U can do it ! मंगळवार, ०३ ऑगस्ट २०१०, ०७:५६ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

आपणही हे करू शकता ! U can do it !
अनेकदा काही कारणामुळे झोप येईनाशी होते तेव्हा हा प्रयोग मी आजही करतो.अर्थात सगळ्यांनी हाच प्रयोग करावा असं मी म्हणणार नाही, पण ज्यांना अंकगणितात रस असेल त्यांनी जरूर करुन पहायला काहीही हरकत नाही. इतरांनी दुसरा एखादा मार्ग शोधावा.
मी मनातल्या मनात एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणत राहतो.मला वाटतं हे सगळ्यांना सहज जमत असावं. तरी माहितीसाठी ...

प्लेसबो प्रतिसाद गुरुवार, ०१ एप्रिल २०१०, ०६:४९ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

प्लेसबो प्रतिसाद
”आपोआप” आणि ”आपल्या नकळत मिळणारा”शरीराचा प्रतिसाद ज्यावर आपला अजिबात ताबा नसतो किंवा त्या प्रतिसादाविषयी निश्चितपणे असं काहीही सांगता येत नसते त्यांना ’प्लेसबो प्रतिसाद’ म्हणून संबोधले जाते.अशा प्रकारच्या प्रतिसादाचा आधुनिक (मेडिकल) वैद्यकीय शास्त्रात जाणीवपूर्वक अभ्यास करण्यात आला. मेंदूच्या उपजत प्रणालीत, स्मरणमंजूषेत आणि काल्पनिक गोष्टीत या ...