1.
कुठूनशी एक आठवण येते
घेऊन येते विचारांची वाळलेली पानं
चालताना प्रत्येक पानं देतंय हुंकार
वाढतंच जाते विचारांची आणि आठवणींची गुंतावळ
घट्ट बंद केलेत मनाचे दरवाजे
तरीही थोड्याशा फटीतून ...
1.
कुठूनशी एक आठवण येते
घेऊन येते विचारांची वाळलेली पानं
चालताना प्रत्येक पानं देतंय हुंकार
वाढतंच जाते विचारांची आणि आठवणींची गुंतावळ
घट्ट बंद केलेत मनाचे दरवाजे
तरीही थोड्याशा फटीतून ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका
अपरात्री कुंजवनी, सूर मधूर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, ...
( ऑडीओ सहित )
गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत
पाहूनी चंद्राकडे मी आसवे ...
( ऑडीओ सहित )
दोन ध्रुवांवर दोघे आपण
तू तिकडे अन् मी इकडे
वाऱ्यावरती जशी चुकावी
रानपाखरे दोहिकडे
दिवस मनाला वैरि भासतो
तारा मोजित रात गुजरितो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे ?
वसंतासवे ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
शिवाजी महाराजांची किर्ती, बेफांम होती
महाराजांची किर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम
बडी बेगम म्हणजे आपली आदिलशहाची आई बर का..
नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना ...
मुक्त माझे मन
त्याला उडायचंय वाऱ्यावर
वाऱ्याचे झोके अंगावर घेत
दिसेल जे वाटेत आपल्या मुठीत घेत
अनुभव घ्यायचं त्या प्रत्येक गोष्टीचा
प्रत्येक विचित्र दिवसाचा तसेच रात्रीचा
झेप का एकदा घेतली ...
आठवड्यातल्या दिवसांशी जरा खेळावस वाटतं
प्रत्येक दिवशी काहीतरी करावस वाटतं
सोमवारी म्हंटल जावं जरा तलावाकाठी
सहज तिथे तिची आठवण काढण्यासाठी
मंगळवारी घ्यावं म्हंटल वाचन ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो
सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो
मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव ...
( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?
आजवर ज्यांची वाहिली पालखी, ...