पत्नी फोनवर (रागाने ) : अहो कुठे आहात तुम्ही इतका उशीर ??? पती : डार्लिंग , काल आपण गेलो नव्हतो का एका सराफाकडे तुला तो हिऱ्याचा नेकलेस ...
पत्नी फोनवर (रागाने ) : अहो कुठे आहात तुम्ही इतका उशीर ??? पती : डार्लिंग , काल आपण गेलो नव्हतो का एका सराफाकडे तुला तो हिऱ्याचा नेकलेस ...
एका वेड्याचं त्यांनी लिहिलेलं 500 पानाच पुस्तक पाहून डॉक्टरनी त्याला विचारलं..’ तू या पुस्तकात अस काय लिहिलेलं आहे.?” वेडा :- पहिल्या पानावर लिहील आहे ‘एक राजा घोड्यावर बसून जंगलाच्या बाजूला ...
एके दिवशी एका पुणेरी मुलाचं त्याच्या गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण होतं. ♥ पण डोक्यातला राग शब्दांशिवाय व्यक्त करील आणि तोही खास आपल्या स्टाइलने तो पुणेरी ...
प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’ मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता ...
कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ...
हुश्श !!! काय पटापटा दिवस जात आहेत. मागील महिन्यात सुट्टीला माझे कोकणातील आणि येथील भाऊ बहिण आले आहेत. मज्जाच मज्जा चालू आहे. त्यामुळे वेळच मिळत नाही आहे. मागील आठवड्यात माझे वडील आणि माझा बंधुराज येऊन काल पुन्हा गावी गेले. काय बोलाव आणि काय नाही अस झालं आहे. स्वर्गच उतरलं की काय असा भास होतो आहे. सगळे ‘मिनी आठल्ये’ घरी आहे. असो, मागील काही दिवसात खूप काही घडल. रोज अशा घटना घडल्या की ...
काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. ...