मुख्यमंत्री कार्यकर्ता
स्त्रीच्या सामाजिक स्थिती विषयी आणि समाजाच्या बेगडी 'स्त्री-आदराविषयी' एक प्रखर भाष्य.
साभार शतपावलीवरून.
----
खूप दिवस झाले गजेंन्द्र अहिरे चा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" पहायचा होता पण वेळच मिळत नव्हता. आज ठरवलंच की तो यू-ट्युब वर तरी पहायचाच. सिनेमा पाहून झाल्यावर मला पुन्हा त्याच प्रश्नांनी घेरले. या सिनेमाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरे ने खूपच तरल पणे आपल्या समाजाचे, ...