देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भाषाविषयक धोरण

न्या. चपळगावकर यांचा समिती अध्यक्षपदाचा... शुक्रवार, ०८ जुलै २०११, १२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

राज्यशासन एका बाजूने विविध क्षेत्रांत राज्यभाषा मराठीची कोंडी करीत असतानाच महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केवळ मराठीप्रेमाचा देखावा म्हणून तात्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी स्वतंत्र विभाग (खाते) निर्माण करण्याचे जाहीर केले आणि नंतर शासनाला मराठीविषयक बाबींसाठी सल्ला देण्यासाठी न्या० चपळगावकर यांच्या ...

साहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्... गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, ११:५९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यासाठी ’मराठी भाषा आणि साहित्य’ या संदर्भात ठराव सुचवावेत, असे आवाहन मराठी साहित्य महामंडळाने केले आहे. ...

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्... शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, १०:०८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."
"नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर ...

एसटी’ची ई-तिकिटे मराठीतूनच (मराठी जनतेच... शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, १६:४० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (मरामापम) महामंडळाची तिकिटे मराठीतच असली पाहिजेत व मराठीशिवाय इतर कुठल्याही भाषेत ती छापली जाऊ नयेत अशी राज्यातील मराठीप्रेमींची इच्छा महामंडळापर्यंत पोचलेली दिसते आहे व ...

आपल्या बॅंकेचे मूल्यांकन करून बॅंकेला ज... मंगळवार, ०१ जून २०१०, ०२:५१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

थोडक्यात सांगायचे म्हणजे याविषयी थोडीफार जागृती होते आहे. पण सर्वांनी मिळून नेट लावला तरच पूर्वापार रक्तात भिनलेली मराठीकडे तुच्छतेने पाहायची इतरांची वृत्ती आपण बदलू शकू. असे मोठ्या ...

बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरण (ले... रविवार, ०४ एप्रिल २०१०, ००:३४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या ...