नेटवर काम करत असताना मध्येच एखादी गोष्ट माझ्या लक्षात येते, पण हातातलं काम टाकून त्या गोष्टीकडे लक्ष पुरवणं त्यावेळी शक्य होत नाही. अशावेळी एक भिती असते की, कामाच्या राड्यात मग ते काम थोड्या वेळाने विसरुन तर जाणार नाही!? काहीतरी कारायचं होतं हे लक्षात राहिल, पण काय करायचं होतं? हे मात्र लक्षात राहणार नाही. असं अनेकवेळा होतं. बर्याचदा ते काम अगदी महत्त्वाचं देखिल ...