देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नेटफ्लिक्स

आयपॅड बुधवार, ०७ एप्रिल २०१०, ०७:५४ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :

वाईट :

  1. मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड ...

चित्रपटपूर्ण रविवार सोमवार, २९ मार्च २०१०, १२:३९ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि ...