गौतम बुद्ध आयुष्यभर हजारो अनुयायांशी शब्द संवाद साधत होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत होते. महापरिनिर्वाण समयी, गौतम बुद्धांनी उच्चारलेला शेवटचा शब्द होता सम्मसती. हेच शब्द अजून एका महापुरुषाने आपल्या शेवटच्या बोलण्यात सांगितले होते. याला योगायोग म्हणावे कि काय?
ओशो यांच्या शेवटच्या प्रवचनातील हे शब्द-
“गौतम बुद्धाचे शेवटचे शब्द होते, सम्मसती नेहमी लक्षात ठेवा, ...