देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चावट

बकुळीची फुलं गुरुवार, ०७ ऑक्टोबर २०१०, ११:३५ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

“हे बघून तू वेडा होणारेस!!!” सॅकमधून पाचपंचवीस सीड्यांचे दोन मनोरे बाहेर काढत स्वप्नील. “भेंडी !!!! चिन्याचं कलेक्शन????? कडक !!!!!!” केतनचा गेम पॉझ. “हाहा. काल काकूंनी यातून ...

फ्लर्टींग शुक्रवार, ३० जुलै २०१०, १४:३९ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

कसला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या ...

एपिसोड गुरुवार, २९ जुलै २०१०, १३:३७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – अरे, शेजारी बेपत्ता झाल्याचं काल लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या ...

वात्रट मुलाची कथा.. बुधवार, २६ मे २०१०, १२:१० (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

एक तरूण आणि एक तरूणी. दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर ...

वात्रट मुलाची कथा.. बुधवार, २६ मे २०१०, १२:१० (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

एक तरूण आणि एक तरूणी. दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर ...

अर्थमैथुन : टमरेल शुक्रवार, ३० एप्रिल २०१०, २२:१२ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.

टमरेल.

हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )

याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)

याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे ...

अर्थमैथुन : बांबूच्या वाटेवरचे घोडेस्वार शनिवार, १७ एप्रिल २०१०, १२:५९ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

“आज माझी चांगलीच लागली” ऐकला असेलच हा वाक्यप्रयोग तुम्ही. वापरलाही असेल कदाचित. पाचावर धारण बसली, बिकट परिस्थिती आली, तोंडचं पाणी पळालं की माणसाला हे शब्द सुचतात. काहीतरी बेक्कार किस्सा झालेला असतो आणि आपण संकटात सापडलेलो असतो. परीक्षा असते आणि ऑप्शनला टाकलेल्या भागातलेच प्रश्न अनिवार्य म्हणून आलेले असतात, गोंडस मैत्रिणीसोबत फिरताना गर्लफ्रेंड समोर आलेली असते किंवा ...

कायदा, गे आणि लिव इन रिलेशन शनिवार, २७ मार्च २०१०, ११:५२ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. ...