देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बिजिंग

वाहतुक मुरंबा -चिनी पद्धतीचा शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, १२:२६ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. ...

नारिंगी आकाश बुधवार, २४ मार्च २०१०, १५:४० (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

मागच्या शनिवारी बिजिंगमधल्या प्रत्येक डोळस नागरिकाला एक अभूतपूर्व दृष्य बघायला मिळाले. सकाळी सर्व आभाळ नारिंगी किंवा ऑरेंज रंगाचे दिसत होते. त्यानंतर आजूबाजूच्या इमारती, रस्ते, झाडे, रस्त्यावरच्या मोटारी व माणसेही, धुके पसरल्यावर जशी अंधूक अंधूक दिसू लागतात तशी हळू हळू दिसू लागली. परंतु तेंव्हा धुके वगैरे काही पडले नव्हते. ही परिस्थिती निर्माण झाली होती पिवळ्या ...