देवनागरी
Roman
Press F12 to toggle

किसान

शेतकर्‍यांची समांतर विधानसभा गुरुवार, ०८ डिसेंबर २०११, २१:२८ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, ...

शेतकर्‍यांची समांतर विधानसभा बुधवार, ३० नोव्हेंबर २०११, १३:०२ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता ...

कापसाचा उत्पादन खर्च. रविवार, २० नोव्हेंबर २०११, २२:०८ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

कापसाचा उत्पादन खर्च.  

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.

उत्पादनखर्च १० एकर कापूस पिकाचा खालील प्रमाणे:

अ] भांडवली खर्च :

१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती :           २०,०००.००

२) बैल जोडी :                                      ८०,०००.००

३) बैलांसाठी गोठा :                           १,००,०००.००

४) साठवणूक शेड :                           १,००,०००.०० ...

१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व ... सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, २३:३८ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा – विधानभवनावर धडक

बळीराजा डॉट कॉम सोमवार, ३० मे २०११, ०९:३७ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

जाहीर निमंत्रण 

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम

www.baliraja.com

आपण येथे वाचू शकता, 

मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता

या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा…..!
*  *  *

या ...

जाहीर निमंत्रण गुरुवार, २६ मे २०११, ०६:५६ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

जाहीर निमंत्रण 
एक नवे संकेतस्थळ
बळीराजा डॉट कॉम
www.baliraja.com

आपण येथे वाचू शकता, मराठीत लिहू शकता, प्रतिसाद देऊ शकता,लेख लिहू शकता,काव्य लिहू शकता,चर्चेत भाग घेऊ शकता, नवीन चर्चा सुरू करू ...

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती. सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल ...

महिमा कशाचा ? सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची ...

शेतकरी कुणाला म्हणावे? सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

शेतकरी कुणाला म्हणावे?

प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे?

उत्तर :-  या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
            जो सावकारकीचा व्यवसाय करतो, इतर व्यवसाय करतो, खरेदी-विक्री संस्था सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, राजकीय पक्षांचे पुढारी, शाळा - संस्था चालक, सरकारी ...

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन सोमवार, २४ जानेवारी २०११, २०:३० (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटून जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढतच जाते, वैताग येतो. आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणून आपण विषय सोडून देत ...