देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जून

ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस सोमवार, २१ जून २०१०, १४:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ...

रेशनकार्ड मिळाल रविवार, २१ मार्च २०१०, ०४:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. आज जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. ...