देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शेतीविज्ञान

शेतकर्‍यांची समांतर विधानसभा गुरुवार, ०८ डिसेंबर २०११, २१:२८ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, ...

बळीराजा डॉट कॉम सोमवार, ३० मे २०११, ०९:३७ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

जाहीर निमंत्रण 

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम

www.baliraja.com

आपण येथे वाचू शकता, 

मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता

या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा…..!
*  *  *

या ...

जाहीर निमंत्रण गुरुवार, २६ मे २०११, ०६:५६ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

जाहीर निमंत्रण 
एक नवे संकेतस्थळ
बळीराजा डॉट कॉम
www.baliraja.com

आपण येथे वाचू शकता, मराठीत लिहू शकता, प्रतिसाद देऊ शकता,लेख लिहू शकता,काव्य लिहू शकता,चर्चेत भाग घेऊ शकता, नवीन चर्चा सुरू करू ...

शेतकरी कुणाला म्हणावे? सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

शेतकरी कुणाला म्हणावे?

प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे?

उत्तर :-  या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
            जो सावकारकीचा व्यवसाय करतो, इतर व्यवसाय करतो, खरेदी-विक्री संस्था सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, राजकीय पक्षांचे पुढारी, शाळा - संस्था चालक, सरकारी ...

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरो... रविवार, १४ नोव्हेंबर २०१०, ०८:०२ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

दि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी सघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई ...

शेतकरी युवा मेळावा शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०१०, २१:३२ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

Baliraja

शेतकरी युवा मेळावा

हिंगणघाट : दि. १५
“रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहातो, त्याला सन्मानाचे जीवन का जगता येत नाही, याचा शेतकरी नवयुवकांनी शोध घेऊन उत्तर शोधावे” असे आवाहन शेतकरी संघटनेचे बळीराज्य विदर्भप्रदेश अध्यक्ष जगदिश बोंडे यांनी केले. स्थानिक शिवसुमन सभागृहात संपन्न झालेल्या शेतकरी ...

शेतकर्‍याची पाणी लावून हजामत. गुरुवार, १४ ऑक्टोबर २०१०, २१:०४ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

शेतकर्‍याची पाणी लावून हजामत.

अस्मानी संकट
               यावर्षी विदर्भात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. मागील काही वर्षे दडी मारून बसलेला पाऊस यंदा असा काही बरसला की मागचा-पुढचा बॅकलॉगच भरून काढला. कोरड्या ...

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….... बुधवार, १३ ऑक्टोबर २०१०, २३:२१ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या रावेरी येथिल महिला मेळाव्यात शेतकरी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्हा कचेरीच्या बाजूला म. गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!” असा खणखणीत इशारा देण्यात आला. सभेत बोलतांना शेतकरी ...

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत गुरुवार, २६ ऑगस्ट २०१०, १५:२७ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

                                 सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात ...

हा कुठला बरे आजार/विकार? शुक्रवार, २० ऑगस्ट २०१०, १०:१४ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

हा कुठला बरे आजार/विकार?

             वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला ...