देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नऊ

बाकी शून्य गुरुवार, ०६ जानेवारी २०११, १७:२९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शून्य नेहमी विचार करतो की मी ‘शून्य’च का? माझे मूल्यही शून्य का? गणिताच्या ह्या विश्वात, मला कधीच का कोणी नाही मिळणार, ज्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो अंक सर्व काही असेल. एके दिवशी अपघाताने शून्याला दहा अंक मिळाला. त्याच्या सोबत राहून शून्याची किंमत वाढली आणि त्या दहा अंकाची देखील. पण थोड्याच क्षणात गणिताचे नियम बनले आणि शून्य ते नऊ हेच अंक मुलांक म्हणून ग्राह्य  धरले गेले. ...

जप गुरुवार, १८ मार्च २०१०, ००:१५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं ...