अमृतमंथन
"माझ्या भाग्यानं विपुल आणि समृद्ध प्रेमजीवन माझ्या वाट्याला आलं. ते मी नि:संकोचपणानं जगलो. प्रांजळपणाने, निरागसपणाने जगलो. अगदी धुंद होऊन आणि सर्व प्रकारचे धोके पत्करून जगलो. त्यावर मी पापाचे शिक्के कधीच मारले नाहीत. उलट, मी ती पुण्यसाधनाच मानली. आपल्या आणि ...