देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निकाल

नापास तर शाळा झाल्यात….! शनिवार, १८ जून २०११, १९:११ (+०५:३०)

मेघराज पाटील मेघराज पाटील

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी ...

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल! रविवार, २० मार्च २०११, २०:४७ (+०५:३०)

अद्वैत कुलकर्णी मी अद्वैत

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. ...

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११: निकाल! रविवार, २० मार्च २०११, २०:३६ (+०५:३०)

अद्वैत कुलकर्णी मी अद्वैत

नमस्कार,
आज "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" चा निकाल घोषित करताना मनापासून आनंद होत आहे. २२ ऑक्टोबर,२०१० ला मराठी कॉर्नरचे उद्घाटन झाले आणि केवळ ४ महिन्यांत मराठी कॉर्नरच्या सभासदांची संख्या १८० हुन अधिक झाली. ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. कारण केवळ इतक्या कमी वेळेत एवढी लोकप्रियता लाभणे आम्ही भाग्याचे समजतो. आपल्या कविता आणि चारोळी विभागाचे संचालक/मॉडरेटर श्री. ...

थ्री इडियट्स शुक्रवार, १२ मार्च २०१०, ०१:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये ...