एक सुंदर शेर आहे – यहा तक आते आते सुख जाती है कई नदिया, मुझे मालूम है, पानी कहा ठहरा हुआ है…कवी आहे दुष्यंत कुमार…एकदा वाचायला सुरु केला की नो थांबणे…दुष्यंत कुमार म्हणजे जादू. बस, जादूच अजून काही नाही. त्यांच्या कविता नुसत्या वाचत राहाव्यात…साये में धूप मधली ‘आग जलनी चाहिये’ तर फेमस आहेच…पण आज त्यांची एक वेगळी कविता सादर करतो
त्यांचे जेव्हा साहित्याच्या मंचावर आगमन झाले ...