देवनागरी
Roman
Press F12 to toggle

टीम

टीम इंडीया गुरुवार, १० मार्च २०११, १८:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलू नका आम्हाला. आम्हाला सगळ ठाव आहे. आम्हाला कस खेळायचे शिकवू नका. मुळात आम्ही विरोधी टीमला कधी कमी लेखत नाही. मग ती, ऑस्ट्रेलिया असो किंवा हॉलंड. आणि ती टीम कमजोर आहे अस कुणाला वाटूही देत नाही. आयरिश खेळाडू चांगले खेळतात आणि हॉलंडचे नन्हे मुन्ने बकवास असा वाद होवू नये यासाठी आम्ही काल अस खेळलो. आणि तुम्हा लोकांना कस कळत नाही. मॅच थोडी घासून झालीच पाहिजे. नाहीतर ती मॅच ...

सामना बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, ०१:२५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

वेलकम, आजच्या इंडिया आणि कश्मीर (जम्मू नाही) यात क्रिकेटचा एक लंगोटी सामना होत आहे. माझ्यासोबत, कॉमेंट्री बंकरमध्ये आहे ‘चंद्र’ शास्त्री. सामन्याच्या आधी आपण खेळपट्टीची पाहणी करूयात. काय वाटत चंद्रा? चंद्रा ‘वेल, इफ यु सी इन पीच, देअर आर सो मेनी घाटी अन् स्टोन्स’. ‘थांक्स, चंद्रा’. आता आपण डायरेक्ट मैदानात पाहुयात कोण टॉस जिंकते आहे. टीम इंडियाचा कॅप्टन ‘ओमर दुल्हा’ (छापा) आणि ...

हेडफोन गुरुवार, २९ जुलै २०१०, ०१:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.

आता हे ‘मोबाईल ...

वाढदिवस शनिवार, १३ मार्च २०१०, ०१:३४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. ...

चुकीचा नंबर गुरुवार, ११ मार्च २०१०, ००:०५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस ...