देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Information Technology

बायनरीशी दोस्ती... शुक्रवार, १० डिसेंबर २०१०, २०:०५ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

Normal 0 false false false EN-IN X-NONE MR /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; ...

आयटी कंपन्या व कॅम्पस प्लेसमेंट मंगळवार, २९ जून २०१०, १०:१६ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

गेल्या दोन-तीन वर्षांत कमी झालेली आयटी बूम यावर्षी पुन्हा बहरात येत असताना दिसत आहे. आयटीचे ग्लॅमर जरी कमी झाले असले तरी आयटी कंपन्या मागील वर्षी पुन्हा कॅम्पसमध्ये येताना दिसल्या. ’बिझनेस टूडे’ मॅगझीनने आपल्या मागच्या अंकात मागील वर्षी अर्थात २००९-२०१० या काळामध्ये भारतातील आयआयटी, एनआयटी व अन्य टॉप इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी येऊन गेलेल्या काही ...

ए स्कूल फॉर एटिकेट्स सोमवार, ०८ मार्च २०१०, १४:४० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कॉलेजच्या वसतीगृहात रहात असे. वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन मोठे मेस असत. प्रत्येक मेसमधे, ज्याच्यावर एकावेळी 20 ते 25 विद्यार्थी बसून भोजन करू शकतील अशी, दहा बारा तरी लांब व रूंद टेबले सिमेंटमधेच बांधलेली होती. या टेबलांच्यावर पॉलिश केलेल्या टाईल्स बसवलेल्या असत. खाद्यपदार्थ टेबलांच्या मध्यभागी ...