आत्ता पर्यंतची माझी हि सगळ्यात मोठ्ठी सुट्टी आहे ... आणि महिनाभर निवांत घरी काढल्यानंतर गेल्या आठवड्यात पूर्ण फिरतीवर होते मी ....
तशी मी पक्की NH4 वर जगलेली मुलगी आहे ... मूळ गाव , आजोळ ,राहत गाव , स्थलांतरित आजोळ (!), उरलेले सारे नातेवाईक ...सगळे सगळे NH 4 वर च्या गावात ...फार फार तर १० -२० KM आजूबाजूला ...त्यामुळ उरलेल्या महाराष्ट्राशी फारशी ओळख नाहीये ...
कामणदुर्ग, वसई तालुक्यातील कामण गावातील एक टेहाळणी किल्ला. किल्ला म्हणून इथे काही अवशेष उरले नाहीत पण पाण्याची दोन टाकी, आणि कामणदुर्ग Peak हेच बघण्यासारख आहे.
वॅक बरोबर हा सलग दुसरा ट्रेक, सगळेच नवीन मेंबर होते फक्त कुलदीप आणि देवेन हेच ओळखीचे होतो. अनुजा तब्येत बरी नसल्याने येऊ शकली नाही आणि दीपक पण काही अपरिहार्य कारणामुळे येऊ नाही शकला. वसईवरुन सकाळी ८ ला निघून आम्ही कामण ...
किल्ले रतनगड भंडारदरा येथे रतनवाडी जवळ असलेला हा किल्ला. निसर्गरम्य परिसर आणि डोंगराआड लपलेला हा हिंदवी स्वराज्यामधील एक मस्त किल्ला. २२ ऑगस्टलाच अनुने या ट्रेकसाठी कन्फर्मेशन मागवला होत. ट्रेक स्पेशलच होता, कारण पहिल्यांदाच मी एका प्रोफेशनल ट्रेकिंग ग्रूप बरोबर जात होतो. त्यामुळेच आधी कन्फर्मेशन्स देणा गरजेचा होत. काही कारणामुळे मी मागील दोन ट्रेक जाउ न शकल्याने हा ट्रेक ...
मला तर काही कळेनासे झाले आहे, आता जाती भेदाभेद वगैरे तर पुर्वीपासुनच चालु आहेत आणि आतासुद्धा बर्याच प्रमाणात आहेत अस्तित्वात. काही लोकांना वाटत की महाराज फक्त त्यांनाच आदरस्थानी आहेत आणि बाकीच्यांना नाही, आजच बातमी वाचली की लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणार आहेत का मला नाही माहित.. आणि स्टार माझाच्या फेसबुक पेजवर हे टाकले होते आणि त्या खाली एकजण कमेंट देत ...
सह्याद्रीच्या कुशीत असलेला अजुन एक उत्कृष्ट किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे जाव १२ किलोमीटर लागत. पाछापूर इथे ठाकरवाडी पासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनपण जाता येत. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याच खर नाव होत भोरापगड, पण ...
किल्ले विसापूर..
रोहनच्या आणि आम्हा काही ट्रेक्कर बलॉगरच्या मनात आलेला विचार उचलून धरून रोहणा ने हा ट्रेक प्लान केला होता. हा किल्ला मी दोन वर्षापुर्वी भर उन्हाळ्यात चढलो होतो. किल्ला चढायचा मार्ग हा मागच्या बाजूनेच कारण जो रस्ता समोरून जायला आहे तो पूर्ण खराब झालाय, एका ओढ्याचा किल्ल्यावरून खाली येणार्या प्रवाहाला धरून वर चढाव लागत. उन्हाळ्यात गेल्यामुळे तो चढ ...