आज सकाळीच एक व्हिडिओ पहात असताना त्यातील हवा तो भाग रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल!? याचा मी विचार करत होतो आणि जसं की इंटरनेटच्या बाबतीत नेहमीच माझ्याबरोबर होतं... माझी ईच्छा योगायोगाने पूर्ण ...