भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....
मुलगा- बाबा आज मला शाळेत गुरुजींनी विनाकारण शिक्षा केली
बाबा- का काय झाले?
मुलगा- ते म्हणाले स्पेन कुठे आहे
बाबा- मग सांगायचे ना
मुलगा- आता मला काय माहित की ते शाळेतल्या कुठल्या गोष्टी कुठे ठेवतात
विनु- अरे माझे वडिल घरावर एक मजला काढणार आहेत
मनु- माझे वडिल तर घरावर कर्ज काढणार आहेत
फ़ोन वाजतो घरी कोणी नसते म्हणुन पिंटु फ़ोन उचलतो
पिंटु- हेलो कोण बोलतय? घरात आई ...