देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi Poem.

…. स्वप्न… रविवार, २० नोव्हेंबर २०११, २१:०६ (+०५:३०)

माझे शब्द

…. स्वप्न ….


स्वप्न ….. स्वप्न कशी असतात … म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात …. पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare  करतो …. माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं … “Dreams are those which can never turn into reality” … Dreams are Uncontrolled” …. “Dreams can sometimes turn into reality” …. “Dreams is is the our place of having whatever we want…”


…. स्वप्न ….


स्वप्न ...

….प्रेम म्हणजे काय???….. बुधवार, २० जुलै २०११, २०:३५ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

….प्रेम म्हणजे काय???…..





कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …


कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ….


कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम ...

……सडकछाप “Poetरी”….. बुधवार, २७ एप्रिल २०११, २३:०० (+०५:३०)

d1pran माझे शब्द

…… सडकछाप “Poetरी” …..

I saw her yesterday… She was wearing a saari ….
She was looking लई भारी …
That was the moment I decided that …
she is that नारी …
I must marry…

She was standing on a bus stop ….
wearing a green top ….
she made my heart beat stop …
for next five days she was in my dreams … non-stop …

She was busy on a call …
looking like a झक्कास माल …
देख के मेरा दिल हुआ बेहाल …
लगने लगा उसका घर मेरा ससुराल …

She was walking on ...

….. मला पुन्हा शाळेत जायचय …. बुधवार, २३ मार्च २०११, ०२:०० (+०५:३०)

d1pran माझे शब्द

….. मला पुन्हा शाळेत जायचय ….



शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket ...

आज पुन्हा रविवार, १७ ऑक्टोबर २०१०, १९:४७ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

 

आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,

आज पुन्हा मनात… त्या जुन्या क्षणांची साठवण झाली…


आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,

आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो…


आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,

आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं ...

…. आठवणीतला पाऊस ….. बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, १९:५८ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

…. आठवणीतला पाऊस …..



आठवणींच्या आरश्यात जेव्हा ….

डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ….

त्या हलत्या आरशात मला ….

माझे दोन दोन चेहरे दिसतात ….


अश्रू होते का पाऊस ….

हे ओळखणेही अवघड जाते ….

अश्रू काय आणि पाऊस काय ...

.... आठवणीतला पाऊस ..... बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, १९:४४ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... आठवणीतला पाऊस .....

आठवणींच्या आरश्यात जेव्हा ....डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ....त्या हलत्या आरशात मला ....माझे दोन दोन चेहरे दिसतात ....
अश्रू होते का पाऊस ....हे ओळखणेही अवघड जाते ....अश्रू काय आणि पाऊस काय ....पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ...

…. एकटा …. बुधवार, १५ सप्टेंबर २०१०, १८:१६ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो…


सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच…


एकटा बोलतो मी,
मी … एकटाच ऐकतो,
कधी हसलो ...

.... एकटा .... मंगळवार, १४ सप्टेंबर २०१०, १८:५२ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... एकटा ....

एकटा आलो मी,एकटाच चाललो,एकटा होतो मी,एकटाच राहिलो...
सगळ्यांसोबत एकटा,सगळ्यांशिवायही एकटाच,गर्दीत एकटा मी,मोकळ्या वाटेतही एकटाच...
एकटा बोलतो मी,मी ... एकटाच ऐकतो,कधी हसलो एकटा,अन बर्याचदा एकटाच रडलो ...
होतो प्रवासात एकटा मी,Destination ला पोहचलो ...होतो तिथेही एकटाच,दिवसाच्या उजेडात ...

..... मित्र ..... मंगळवार, १० ऑगस्ट २०१०, १८:१७ (+०५:३०)

d1pran Dream Runners

 ..... मित्र .....

मन मोकळ करायला....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
दुःखा चा  भार हलका करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
सुखा च्या दिवसांत Party करायला ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....
एकटेपणा घालवायला .... सोबत ....                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....