देवनागरी
Roman
Press F12 to toggle

देवकोंकणी

आधुनिक तंत्रज्ञानात धार्मिक लुडबुड रविवार, ११ एप्रिल २०१०, १४:३३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

नवीन तंत्रज्ञान जसजसे व्यवहारात येऊ लागले आहे तसेच त्यातच धर्म देखिल घुसडला जाऊ लागलाय… अगदी साधेच उदाहरण द्यायचे झाले तर… डोळे तपासण्याच्या यंत्रातली सूक्ष्मदर्षित प्रतिमा ही ब्राझीलच्या डोगरावरची येशूची मूर्ती आहे… काही यंत्रामध्ये ती वेगळी असते हेही आम्ही जाणतो… पण असे अनेक गोंधळ व्यवस्थितपणे घालण्यात आले आहेत की ज्याबाबत भारतातील आयलोपॅथिक डॉक्टरांकडे कोणतेही ...

बलात्कार… वृत्तदोष शनिवार, ०३ एप्रिल २०१०, १३:२२ (+०५:३०)

शिरीष GuruVision

एकापेक्षा जास्त व्यक्तिंच्या गटाकडून घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांचे वृत्त देताना सामुहिक हा शब्द गाळण्याची आवश्यकता आहे… किंवा नवीन जास्त सूचक शब्द योजायला हवा. कारण सामुहिक हा शब्द काहितरी वेगळे दर्शवितो असे आमचे मत आहे… (त्या गट-चमूमध्ये त्या बातमीचे विपर्यस्त अतिरंजित वर्णन करणारे देखिल सामिल धरले जातात म्हणून…)

समुहामधिल हा सत्कृत्यदर्शक प्रत्यय ...

भेद… शुक्रवार, ०२ एप्रिल २०१०, ०९:४६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आम्ही काल त्या दिवशी ..जनांनी ..नोरांची वीज तोडली ह्याला अतिशय मऊशार गध्यात्मक उपमा दिली.

राजगडाच्या पद्मावती मंदिरातील वास्यावरच्या बहुलंकारिक भाषेत लिहीले तर सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळेल…

अगर महाशिवा वहाँ नही होते तो इ-सुन्नत (वीज कटिंग) के बदले तुम्हारी ही सुन्नत होती। च्यायला समद्या चोरांच्याच उलट्या बोंबा।

जरा इतिहास वाचा आणि मगच बोंबा मारा… रामा रामा रामा ...

नेत्रदीपक नेमिकरण (अर्थात नेने) स्पर्धा… गुरुवार, ०१ एप्रिल २०१०, ०९:२७ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आम्ही आमचा पुढचा प्रकल्प हाती घेणार तेव्हा प्रथम पूर्वीच (मागल्या वर्षी पुढील बाजूस) बांधलेल्या सुलभ शौचा(लया)ला कोणत्या राजकीय नेत्याचे नांव द्यायचे ह्याची स्पर्धा घेणार… अर्थात निकाःल आधिच जाहीर आहे की ते नांव कोणत्या तरी एका इंडियन विगत कॉंग्रेजी नेत्याचे असणार… कारण अहो स्पष्ट आहे… त्यांच्या नामाशिवाय हे नामकरण होऊच शकत नाही असा सामान्य जनतेने खापर (कौल) दिलासा… ...

जागविलेदेऊळ शुक्रवार, १९ मार्च २०१०, १२:४६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

कवितेचे नांव: सुरु
एक वेलांटी दोन मात्रा।
एक आकार एक उकार॥

कवितेचे नांव: समाप्त

बहु म्हणती हो पुढे, मी योग मागतो।
नाही काही रोग, तरी भोग भोगतो॥
नाही मर्द म्हणती तरी, भंगलेली मने सांधतो।
अनेक टोकती ...

गुरुबिन कौन बतावे वाट… गुरुवार, १८ मार्च २०१०, १०:२० (+०५:३०)

शिरीष GuruVision

शिष्या तू युद्ध कर…!

अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला ह्यापेक्षा अधिक गोड गाणे ते कुठले?

कोण ते आणि कसे करायचे हे ...

अलविंदा बुधवार, १७ मार्च २०१०, १६:१७ (+०५:३०)

शिरीष GuruVision

कभी अल्विदा ना कहना हे गाणे आवडलेल्यांची विंदांनी जाता जाता छान सोय केली…

तपस्वी विंदा गेले अशा काही कविता गाऊन आणि देऊन की आपण अल्विंदा ऐसे वंदून त्यांचे आशिर्वाद घेऊ शकतो ह्याची जाणीव म्या पामराला आत्ताच जाहली म्हणून हे लेखणीकुंपण

आम्ही आता नवीनच राग आळवणार… त्याचे बोल आहेत… “गजानना श्री गणराया आधी विंदू तुज मोरया” हेच गाणे नंतर ...

नववर्षाभिनंदन..! मंगळवार, १६ मार्च २०१०, ०५:५६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

विकृतीनाम संवत्सरामध्ये स्वागत.. हा शब्द तरी विचित्र वाटत असला तरी विशिष्ट कृतीयुक्त नाम असा विचार केला की समद्यांच्या लक्षामंदी येईल की हे काहीतरी वेगळ्या कृतीशी संबंधित नाम आहे. विकृत नाम नोहे… जाणिजे यज्ञकर्म…

नववर्षाची सुरुवात एका चांगल्या माहितीने करतो… आमचे लिखाण हे साधारणतः बराच वेळ संपादित होत असतात… तर त्यांतील बदल करणे तेव्हाच ...

दशक पहिला, समास सातवा सोमवार, १५ मार्च २०१०, १३:४५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

तिकडे लोकसभेत यादवांचे मंथन नांवांचा मराठी चित्रपट (दया पवारचाच ना तो, नाही पाहिला कधिही, अगदी गेलेल्या आईची जिवंत शप्पथ) सुरु आहे आणिक इकडे मराठी साहित्य संमेलनातचे अध्यक्ष लढतायत.. बाकी मॅच क्रिकेटची असेल तर उत्तम कारण मॅस्झिमम १० च खेळाडू आऊट होतात एका बाजूकडून… हॉकी असेल तर हाणू हातीची काठी नाठाळाचे माथाच होणार ह्यात शंका नाही… मग तो कोणीही असो…

तसे बघितले तर तुकाराम ...

सटवाई… शुक्रवार, १२ मार्च २०१०, १०:५३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आजच्या प्रातःकालीन मुक्त वैचारिक भ्रमंतीमध्ये आम्हांला सटवाई चा शोध लागला.

आता विचाराल की हे कसे….? अगदी सोप्पे आहे ते….

टीव्हीएस्ई ह्या कूटाचे ई-टीव्हीएस् असे रूप बदलले… तर तुम्हांला नेहमीची सटवाई सापडेल…

आता ही एस्. टी. म्हंजे संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी लालगाडी बरं का! आता स्वातंत्र्यसंग्रामातील लाला लजपतराय आठवतात का कोणाला? पंजाबचा ...