देवनागरी
Roman
Press F12 to toggle

फेसबुक

एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा गुरुवार, २६ जानेवारी २०१२, २०:४७ (+०५:३०)

मेघराज पाटील

सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि ...

माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी… बुधवार, १८ जानेवारी २०१२, १३:५८ (+०५:३०)

मेघराज पाटील

आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ...

फेसबुक चाट सोमवार, १२ डिसेंबर २०११, १५:३१ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत.
मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो.

पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन !

माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच...

प्राची: हा....य!!
मी: हेल्लो...!
प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?)
मी: ...

सोशल नेटवर्किंग : भान जबाबदारीचं मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११, १३:३९ (+०५:३०)

मेघराज पाटील

फेसबुक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तसं ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतंच. फेसबुक म्हणजे सोशल नेटवर्किंग हे तर आता सगळ्या भारत वर्षाला ठाऊक आहे. जगभरात 80 कोटीपेक्षाही जास्त जण फेसबुकवर आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतेच आहे. लवकरच म्हणा किंवा येत्या काही वर्षात भारताच्या लोकसंख्येएवढी फेसबुक प्रोफाईल्सची संख्या असेल.

(कृषिवल, मंगळवार, दिनांक 22/12/2011)

अंबेजोगाईच्या नेटीझन्सचे विधायक पाऊल मंगळवार, १५ नोव्हेंबर २०११, १५:३७ (+०५:३०)

मेघराज पाटील

अंबेजोगाईची एक बातमी आहे, तुम्ही जर फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, कदाचित. एव्हाना काही वृत्तपत्रांमध्येही येऊन गेली असेल. बातमी तशी साधीच आहे, तसं पाहिलं तर काही वेगळं नाही. फक्त फेसबुकचा वापर किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, याचाच एक नमुना म्हणजे ही बातमी आहे.
(कृषिवल, दिनांक 15/11/2011)

अंबेजोगाई हा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला एक तालुका, तसा फार ...

मिळवा $ १२५ पर्यंत फेसबुक अ‍ॅड्स कुपन म... गुरुवार, १० नोव्हेंबर २०११, ०९:३० (+०५:३०)

ब्लॉग सोहमचा

फेसबुक.कॉम जगातली नं. १ ची वेबसाईट झाली आहे ही गोष्ट आता नवीन राहीली नाही. फक्त मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सुरु झालेली ही सोशल नेट्वर्किंग वेबसाईट आता मार्केटींगचं सर्वोत्तम माध्यम बनल आहे. फॅनपेजेस आणि फेसबुक अ‍ॅड्स द्वारे जगभरातल्या ८०० मिलीयन ( ८०,००,००,००० ) लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट किंवा उत्पादनाची जाहिरात करणे आता शक्य झाले आहे. फक्त मोठाले उद्याओगच नाहीत, तर छोटे ...

अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा ... शनिवार, ०५ नोव्हेंबर २०११, १८:०० (+०५:३०)

मेघराज पाटील

अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

थोडी गम्मत जम्मत आता फेसबुकवर बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, १२:५५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

थोडी गम्मत जम्मत आता फेसबुकवर उपलब्ध केला आहे. जर फेसबुक चाहत्यांना थोडी गम्मत जम्मत फेसबुकवरून अनुभवायची असेल तर  खालील लिंक वर क्लिक करा http://www.facebook.com/thodigammatjammat   आणि ...

फेसबुकवर अदृष्य चॅट (Invisible Chat) कस... शनिवार, २२ ऑक्टोबर २०११, २०:३२ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

आपल्यापैकी अनेकांना आपल्या गोपनियतेविषयी काळजी असते आणि आपल्या चॅट खिडकीमध्ये ऑनलाईन दिसणार्‍या काही लोकांना आपण दिसू नये असं त्यांना वाटत असतं. अदृष्य राहिल्याने आपल्याला केवळ हव्या अशाच लोकांबरोबर बोलण्यास सुरुवात करता येते. अशावेळी त्याक्षणी आपल्याला ज्या लोकांबरोबर बोलायचं नाही अशा लोकांचा अडथळा येत नाही.
गुगल टॉक मध्ये अदृष्य राहण्याची अशी ...

कोलंबसची मराठी बायको ! बुधवार, ०७ सप्टेंबर २०११, १०:२८ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला

नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे ...