देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी दिन

मराठी दिन रविवार, २७ फेब्रुवारी २०११, १२:५९ (+०५:३०)

vidya मी मराठी

मराठी दिन!!!

आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा दिन ॥
सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी भाषेचा ...

सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या... शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, १३:११ (+०५:३०)

Akshay तंत्रज्ञान

सप्रेम नमस्कार,

आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा  दिन ॥
सर्वाना मराठी दिनाच्या शुभेच्या ॥

माझ्या मातीचे गायन , तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऎकशील का रे ॥

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून , कधी पाहशील का ...