देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ईको फ़्रेन्डली

बिन भिंतींची शाळा शनिवार, ०३ सप्टेंबर २०११, २१:३३ (+०५:३०)

Ravindra Koshti माझ्या मना ...

सध्या वर्तमान पत्रात बिन भिंतीच्या शाळेचा विषय खुप चर्चिला जातोय. हे वाचुन मला माझे लहानपण आठवले. मी सुमारे १९७१-७२ मध्ये ६ वी ७ वी मध्ये असेल. माझा जन्म महाराष्ट्रातील्च. दुसरी पर्यंत मी येथेच शिकलो. परिस्थितीमूळे आम्हाला मध्यप्रदेशात जाव लागल. तेथे ५ वी पर्यंत मराठी शाळा होती. पण ६ वी पासुन हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. तेव्हा आमचे प्राचार्य होते श्री पाठक सर. त्यांना वेगळं ...

अप्रतिम लग्न पत्रिका शुक्रवार, २० मे २०११, ००:३९ (+०५:३०)

Rravindra माझ्या मना ...

मित्रांनो, जस जसा काळ बदलत जातो, नाविन्य पुर्ण वस्तु बाजारात उपल्ब्ध होत असतात. नाविन्य म्हणजेच जिवन असे म्हटले जाते. नुकतिच एका होऊ घातलेल्या लग्नाची पत्रिका प्राप्त झाली  आहे.  ही पत्रिका आमचे नविन साहेब ह्यांच्या मुलीच्या लग्नाची आहे. अप्रतिम आहे मला आवडली म्हणुन येथे शेअर करित आहे.

पत्रिका ...

तू आता ये रे बाबा! रविवार, २१ नोव्हेंबर २०१०, १३:१० (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आपणाकडे पाहुणे येत असतात. काही पाहुणे हवे हवेसे असतात तर काही नको नकोसे. काही पाहुणे नवऱ्याच्या आवडीचे असतात तर काही बायकोच्या. अहो, जर आपला मेव्हणा घरी आला तर तो आपल्याला २-३ दिवस बारा वाटतो. नंतर कबाब मी हड्डी होतो. तसेच बायकोचे असते. तिच्या माहेरच कोणी आल तर विचारायलाच नको. पण आपल कोणी आल तर कपाळावर ……. जाऊ द्या ते. पण एक पाहुणा अगदी नकोसा झाला आहे बघा.

अहो, पाऊस. जून मध्ये तो येतो ...

दिवाळी –पण फटाक्याविना गुरुवार, २८ ऑक्टोबर २०१०, ०८:१२ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

मित्रांनो आता दिवाळी अगदी आपल्या दारावर उभी राहून दरवाजा ठोठावून घरात यायची वाट पाहत आहे. आताच माझ्या मनाला एक अप्रतिम विचार चाटून गेला आणि मी जागा होऊन ही पोस्ट लिहायला बसलो. तसा मी कधीच फटाके फोडत नाही, पण मला वाटले कि आपण आपल्या सर्व ब्लॉग मित्रांना आवाहन करून ही दिवाळी फटाक्याशिवाय  साजरी करण्याचा आग्रह का धरू नये? आखिर हमारा भी कोई रिश्ता है! ( आहे न?) आहेच. आणि हे सर्व ह्या बिन ...

कचरा- जरा विचार केला तर गुरुवार, १४ ऑक्टोबर २०१०, २०:१६ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आज कचरा हा प्रत्येक शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोज  शेकडो टन कचरा शहरात तयार होत असतो. त्याची विल्ळेवात कशी आणि कोठे लावावी हि स्थानिक

 

कचरा

 

स्वराज्य संस्थांना डोके दुखी ठरत आहे. शरांचा दररोज विस्तार होत असल्याने कचऱ्याची शहराबाहेरील जागा शहरामध्ये येऊन जाते. पुनः नवीन जागा शोधावी लागते. पुनः शहर वाढते. असे चक्र सुरु ...

वृक्षारोपण शनिवार, ०३ जुलै २०१०, ०१:०५ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

कालच एका मोठ्या समारंभात

एका मोठ्या मानसाच्या हातुन

रस्त्याच्या कडेला एका मोठ्या

झाडाच्या छोट्या रोपटाचे रोपण झाले.

आज  त्या चिमुकल्या रोपट्याने

मान टाकलेली पाहुन मन विषन्न झाले.

त्याची ती कोमेजलेली पानं

पाहुन मला किव आली.

जणु तो मला खुणावुन सांगत होता

विनवणी करित होता

“कोणी तरी पाणी पाजा हो मला मरण्यापुर्वी,

मी जगलो तर मोठा होऊन

तुम्हाला ...

लग्न पत्रिका रविवार, २७ जून २०१०, २२:३४ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

लग्न म्हटली कि लग्न पत्रिका आल्याच. पूर्वी घरोघरी गो गावी फिरून अक्षदा वाटून तोंडी निमंत्रण दिली जात असत. साध्या  सुध्या पत्रिका वाटत असत. पण हल्ली पत्रिकेबद्दल होड लागली आहे असे वाटते. भला तुम्हारी साडी मेरी साडी से…………………या आविर्भावात माझी पत्रिका त्याच्या लग्न पत्रीकेपेक्षा सरस कशी राहील याबद्दलची चढाओढ लागलेली दिसते. दरवर्षी करोडो पत्रिका छापल्या जात असतील आणि ...

वाटर हार्वेस्टींग बुधवार, ०९ जून २०१०, ०९:०० (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

आता पावसाळा सुरु झाला आहे.  या वर्षी पाऊस चांगला येईल अशी अपेक्षा आहे. पण तरी ही आपले सामाजिक कर्तव्य म्हणुन शक्य तितके पावसाळी पाणी वाचविले तर चांगले. रेन वाटर हार्वेस्टींग हे योग्य पाईप लाईन टाकुन टाकी तयार करुन करता येते. पण असे काही ही न करता किंवा कोणता ्ही अतिरिक्त खर्च न करता ही रेन वाटर हार्वेस्टींग केले जाऊ शकते. मी स्वतः ते केले आहे. दोन वर्षा पुर्वी केले होते. मगच्या ...

घर भाडेतत्वावर देणे आहे! रविवार, २५ एप्रिल २०१०, २३:४२ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

एक अवधव्य घर भड्याने द्यायचे आहे. कोणी भाडेकरु आहे का? घर खुप सुन्दर आहे. वेल फ़र्निश्ड आहे. फक्त अन्गवरिल कपडे घेऊन आलत तरि चालेल. अहो सध्या भाड्या बद्दल बोलु नका. आधी घर तर बघा. ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर घराचा फोटो पाठवित आहे तो बघा आणि तुम्हाला वाटेल तितके भाडे पाठवुन द्या. घर अप्रतिम आहे. नाव ठेवण्यासारखे काहीच नाही. चहु ...

अशी ही एक वीज निर्मिती-भाग-१ सोमवार, २२ मार्च २०१०, २३:०९ (+०५:३०)

ravindra माझ्या मना ...

मित्रांनो आज आपणाकडे विजेची खुपच कमतरता भासत आहे. शहरामध्ये सकाळ संध्याकाळ २-२ तास वीज नसते. वरून हा उन्हाळा. दिवस काढणा कठीण होतो. आपल्या शहरांचे ठीक आहे पण खेडे गावात तर काही विचारूच नका. दिवस दिवस भर वीज नसते.

या वर मात करण्यासाठी मी मागे इको फ्रेंडली हाऊसच्या माझ्या काही संकल्पना लिहिल्या आहेच. आज मी माझी आणखी एक संकल्पना येथे मांडत आहे. मुंबईमध्ये मोठ मोठ्या इमारती आहेत. ...