देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अधिकार

आम्ही पुणेकर मंगळवार, १३ जुलै २०१०, ०१:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणालाही काहीही वाटू देत. पण आम्ही असेच आहोत आणि असेच रहाणार. आमची सकाळ आठ वाजता होते. आता तुम्ही आम्हाला आळशी म्हणा नाहीतर अजून काही. पण आम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद लुटतो. सकाळी आवरून बाईकवर अडथळ्याच्या शर्यतीत भाग घेतल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरून आमच्या बाईक चालवतो. सिग्नल सुटायच्या दोन मिनिट आधी आम्ही निघतो. ती म्हण माहिती आहे ना ‘थांबला तो संपला’. असो, ते आमच्या ...

माऊवादी सोमवार, १२ एप्रिल २०१०, ०१:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. ...

सुट्ट्यांचा देश रविवार, २८ फेब्रुवारी २०१०, १०:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस ...

नेट आहे तुजपाशी शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, ०१:४३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल कंपनीत काम करत असताना खूप अडचणी आल्या. एक तर दोन महिने काही काम दिल नाही. आणि आता दिल तर ते ताबडतोप हव. आता नुसत बसून राहिल्याने माझ्या कामाचा वेग कमी झाला आहे. मग त्यात एखादी नवीन गोष्ट आली की माझी गोची होऊन जायची. मग काय नेट जिंदाबाद. थोड फार शोधल की अडलेल काम कस करायचं याची सगळी माहिती यायची. त्यामुळे दिवसभर शोध मोहीम आणि काम मस्त झाल. आणि अनेक नवीन गोष्टी समजल्या. संध्याकाळी ...