देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Somalia

तेलाचा रेशीम मार्ग सोमवार, १० ऑक्टोबर २०११, ०७:३७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

इसवी सन पूर्व 200 या कालापासून ते थेट चौदाव्या शतकापर्यंत, युरोपियन देश, मध्यपूर्वेतील ईराण व तुर्कस्तान सारखे देश , भारत व चीन यांच्यामधला व्यापार ज्या खुष्कीच्या मार्गाने चालत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे नाव पडले होते. या मार्गाने, चीनमधे बनलेले रेशीम व रेशमी वस्त्रांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने या मार्गाला हे नाव पडले होते. या मार्गाने ये जा करणार्‍या ...

सोमालियन चाचे - समुद्रातील लुटारू मंगळवार, २१ जून २०११, ०१:१५ (+०५:३०)

onkardanke Onkar Danke

अमक्या देशाचे जहाज पळवले, तमक्या देशाच्या नागरिकांना ओलिस ठेवले. यासारख्या बातम्या मागच्या काही वर्षांत आपण सर्वांनी वाचलेच आहेत. या बातम्यांचा बहुतेक केंद्रबिंदू असतो तो अरबी समुद्रातले एडनचे आखात, आणि या बातमीमागील गुन्हेगार असतात ते सोमालियन चाचे.जगात आजही सर्वात मोठा व्यापार हा समुद्रमार्गे चालतो. त्यातच सोमालियाच्या उत्तरेला आणि येमेनच्या ...

समुद्री चाच्यांची मगरमिठी बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, १५:५२ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतीय द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेला व कन्याकुमारीपासून अंदाजे 1800 मैल अंतरावर, हिंदी महासागरामधे, 115 द्वीपांचा मिळून असलेला एक सुंदर द्वीपसमुह आहे. हा द्वीपसमुह सेचैल्स (Seychelles) या नावाने ओळखला जातो. पाचूसारखी हिरवीगार वनश्री, पांढर्‍याशुभ्र वाळूचे किनारे, नितळ व पारदर्शक समुद्र व त्या खाली असलेली कोरलशिल्पे व समुद्राच्या काठावजिकच असलेले काळ्याशार रंगाचे ग्रॅनाईट दग़डाचे ...