देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सोमालिया

तेलाचा रेशीम मार्ग सोमवार, १० ऑक्टोबर २०११, ०७:३७ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

इसवी सन पूर्व 200 या कालापासून ते थेट चौदाव्या शतकापर्यंत, युरोपियन देश, मध्यपूर्वेतील ईराण व तुर्कस्तान सारखे देश , भारत व चीन यांच्यामधला व्यापार ज्या खुष्कीच्या मार्गाने चालत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे नाव पडले होते. या मार्गाने, चीनमधे बनलेले रेशीम व रेशमी वस्त्रांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने या मार्गाला हे नाव पडले होते. या मार्गाने ये जा करणार्‍या ...

सामर्थ्य प्रदर्शनाची गरज गुरुवार, १७ मार्च २०११, १४:५५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 मार्चला भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून सुमारे 600 किमी अंतरावर, खुल्या समुद्रात एक मोठी नाट्यमय घटना घडली. भारतीय नौदलाचे एक डॉर्नियर विमान त्या दिवशी या भागात टेहळणी करत होते. या विमानाला अचानक “आम्ही धोक्यात आहोत, आम्हाला वाचवा!” असा संदेश मिळू लागला. हा संदेश एक मालवाहू जहाज एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज (MV Vancouver Bridge) या मालवाहू जहाजावरून पाठवण्यात ...

तेलाचा रेशीम मार्ग सोमवार, २८ जून २०१०, १६:३६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

इसवी सन पूर्व 200 या कालापासून ते थेट चौदाव्या शतकापर्यंत, युरोपियन देश, मध्यपूर्वेतील ईराण व तुर्कस्तान सारखे देश , भारत व चीन यांच्यामधला व्यापार ज्या खुष्कीच्या मार्गाने चालत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे नाव पडले होते. या मार्गाने, चीनमधे बनलेले रेशीम व रेशमी वस्त्रांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने या मार्गाला हे नाव पडले होते. या मार्गाने ये जा करणार्‍या ...

समुद्री चाच्यांची मगरमिठी बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, १५:५२ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतीय द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेला व कन्याकुमारीपासून अंदाजे 1800 मैल अंतरावर, हिंदी महासागरामधे, 115 द्वीपांचा मिळून असलेला एक सुंदर द्वीपसमुह आहे. हा द्वीपसमुह सेचैल्स (Seychelles) या नावाने ओळखला जातो. पाचूसारखी हिरवीगार वनश्री, पांढर्‍याशुभ्र वाळूचे किनारे, नितळ व पारदर्शक समुद्र व त्या खाली असलेली कोरलशिल्पे व समुद्राच्या काठावजिकच असलेले काळ्याशार रंगाचे ग्रॅनाईट दग़डाचे ...