मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 मार्चला भारताच्या पश्चिम किनार्यापासून सुमारे 600 किमी अंतरावर, खुल्या समुद्रात एक मोठी नाट्यमय घटना घडली. भारतीय नौदलाचे एक डॉर्नियर विमान त्या दिवशी या भागात टेहळणी करत होते. या विमानाला अचानक “आम्ही धोक्यात आहोत, आम्हाला वाचवा!” असा संदेश मिळू लागला. हा संदेश एक मालवाहू जहाज एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज (MV Vancouver Bridge) या मालवाहू जहाजावरून पाठवण्यात ...