देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संगीत-गाणी

जिन्हें नाज है हिन्द पर वो कहाँ हैं। रविवार, २७ फेब्रुवारी २०११, १९:१५ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

ये कूचे, ये नीलामघर दिलकशी के। ये लुटते हुवे कारवाँ जिन्दगी के।
कहाँ हैं कहाँ हैं मुहाफिझ खुदी के, जिन्हें नाज है हिन्द पर वो कहाँ हैं।

ये पुरपैंच गलियाँ ये बदनाम बाजार। ये गुमनाम राही ये सिक्कों की झंकार।
ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार, जिन्हें नाज है हिन्द पर वो कहाँ हैं।

ये सदियोंसे बेखौफ सहमी सी गलियाँ। ये मसली हुई अधखिली जर्द कलियाँ।
ये बिकती हुई खोखली ...

मोहन-वीणा सोमवार, २० सप्टेंबर २०१०, ०६:१९ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

आत्ता पंडित विश्वमोहन भट यांचा इथे कार्यक्रम झाला. तबल्यावर साथीला पंडित शुभेन चटर्जी होते. यमन आणि हंसध्वनी वाजवला. त्यांच्या ‘Meeting at the river’ आणि ‘Sleepless nights’ या अल्बम्स मधील २-३ गाणी वाजवली. ज्याच्याकरता Grammy Award मिळाले ते गाणेही वाजवले…. ...

वो जो हममे तुममे करार था.. शुक्रवार, ३० जुलै २०१०, ०३:०३ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

मोमीन खान मोमीन साहेबांची उत्कृष्ट गजल…
वो जो हममे तुममे करार था.. तुम्हे याद हो के न याद हो….
वो नये गिले वो शिकायते, वो मजेमजेकी हिकायते…वो हर एक बातपे रूठना… तुम्हे ...

त्रिवेणी गुरुवार, २९ एप्रिल २०१०, २१:१२ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

जपान म्हटलं की काय आठवते? झेन कथा, हायकू, इकेबाना, बोन्साय, ओरिगामी, गेयशा, कोडो, बर्नाकू, काबुकी, खान्जी……. हे सगळे ऐकून असतो. कशाचा अर्थ काय ते थोडक्यात माहित असते पण त्याबद्दल फारसे ऐकले नसते… ‘जपानची संस्कृती = उपरिनिर्दिष्ट शब्द’ असे एकच समीकरण आपल्या मनात असते… फार तर फार कोणा रसिक चहा प्रेम्याला ‘साडो’ अनुभवायची इच्छा असते. तरी पण हायकू आणि झेन कथा आपल्याकडे पुष्कळ आल्या ...

ला मिझराब्ल मंगळवार, २३ मार्च २०१०, ०६:५२ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

ला मिजाराब्ल… एक नितांतसुंदर कादंबरी आहे. असे म्हणतात की एकोणीसाव्या शतकातील जगातल्या सगळ्या भाषांमधली उच्चतम कादंबरी… असेलही नसेलही. पण उच्च असेल हे नक्की. नेपोलियन चा पदाव झाल्यानंतरच्या काळातील फ्रान्सची पार्श्वभूमी. मनुष्या-मनुष्यातल्या संबंधावर आधारित आहे. पण पश्चिमी देशातले लोक मानवी मनाच्या भावना आणि गुंतागुंत दाखवण्यात अग्रणी आहेतच. त्यांची ही अग्रणी. त्याला ...

ब्लॉगचे विषय??? शुक्रवार, १९ मार्च २०१०, १०:४४ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर ...

विरह… बुधवार, १० मार्च २०१०, १०:३६ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

.
पिया बिन नहीं आवत चैन….झिंझोटी मध्ये जेव्हा अब्दुल करीम खान साहेब गातात तेव्हा सगळ्यात जास्त बेचैन होणारे लोक शायर असावेत. असंच जुने कुठे कुठे वाचले-ऐकेलेले शेर आठवत होतो. आणि या थीमवर अशक्य शेर आठवले…

अख्तरीबाई म्हणतात – ‘ये ना थी हमारी किस्मत की विसाल-ए-यार होता, अगर और जिते तो यही इंतेजार होता’..हे गाणे रफी साहेब आणि सुरैय्याने देखील गायले आहे. इतके सुंदर आहे की काय ...

उ. अमजद अली खानांचे ख्रिसमसि तुकडे बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, ००:०३ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

याला काय म्हणायचे? ख्रिसमस जिंगल्स आणि अमजद अली खान साहेब? नाट्य संगीत स्टेजवर गायला लागले तेव्हा लोकांनी काय गोंधळ केला होता…आणि ही तर कमालच आहे बुवा…मला तर त्या आयोजकांची ...

उ. अमजद अली खानांचे ट्विंकल पुराण रविवार, २१ फेब्रुवारी २०१०, १०:१९ (+०५:३०)

Nikhil Sheth दिसामाजी काहीतरी...

याला काय म्हणायचे? ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार आणि अमजद अली खान साहेब? नाट्य संगीत स्टेजवर गायला लागले तेव्हा लोकांनी काय गोंधळ केला होता…आणि ही तर कमालच आहे बुवा…मला तर त्या ...