अक्षरधूळ
मागच्या वर्षभरात, भारताच्या सैन्यदलाच्या कोणत्या विभागात सर्वात जास्त जीवितहानी झाली असेल असे वाटते? पाकिस्तान किंवा चिनी सीमेवरच्या पायदळाच्या तुकड्या या अतिशय धोकादायक परिस्थितीला सतत सामोरे जात असल्याने या तुकड्यांमधे जास्तीत जास्त जीवितहानी झालेली असणार असे कोणालाही वाटेल. परंतु सत्य परिस्थिती काही निराळीच आहे. ही जीवितहानी होते आहे अशा सैनिकांची की ज्यांच्या ...