देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भेसळ

परत एकदा भेसळयुक्त दूध् बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०, १५:१४ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

2008 या वर्षात चीनमधल्या भेसळयुक्त दुधाचे प्रकरण खूपच गाजले होते. मेलॅमिन या सेंद्रीय पदार्थाची भेसळ केलेले दूध किंवा दुधाच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्या वर्षी 6 मुले मृत्युमुखी पडली होती व तीन लाखाहून जास्त बालके मूत्रपिंडात खडे निर्माण झाल्याने गंभीरपणे आजारी पडली होती. या भेसळयुक्त दूधापासून बनवलेले पदार्थ चिनी कंपन्यांनी निर्यातही केले होते. चिनी ...