काल आमच्या ऑफिसच्या बाजूला साईबाबांचा प्रसाद म्हणून तांदळाची खिचडी (ज्याला भंडारा म्हणतात) वाटप चालू होते. येणारे जाणारे बहुतेक सर्वजण थांबून साईबाबांच्या प्रतिमेला नमस्कार ...
काल आमच्या ऑफिसच्या बाजूला साईबाबांचा प्रसाद म्हणून तांदळाची खिचडी (ज्याला भंडारा म्हणतात) वाटप चालू होते. येणारे जाणारे बहुतेक सर्वजण थांबून साईबाबांच्या प्रतिमेला नमस्कार ...
च्या आयला श्रीलंकेच्या ६४२/४ दोन दिवसात.. तीन बॅट्समनची सेंच्युरी आणि त्यात संघाकाराची डबल सेंच्युरी, आपले बॉलर काय करत होते, काय तो इशांत, मिथुन आणि काय तो ओझा.. हाइट तर हरभजन!! याला तर साक्षात मुरलीधरनने आपला वारसदार नेमला आहे आणि हा भाऊ ४२ ओवर्समध्ये फक्त एकच विकेट घेतो, कुठे गेला तो पुर्वीचा हरभजन उर्फ टर्बोनेटर? आता याला फक्त IPL खेळायला सांगा तिकडे तर ह्या भाऊने ...
काल माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीचा वाढदिवस होता. मला खूप वाटल होत की तिला फोन करावा पण नाही केला. मेसेज देखील नाही पाठवला. त्यात कालचा दिवस म्हणजे आपल्या देशातील लोकांचा राष्ट्रीय सण. काल बऱ्याच जणांनी राष्ट्रीय सण मोठ्या आनंदात साजरा केला. आता माझा विरोध आहे असा नाही. पण राष्ट्रीय सण असा आहे की कधीही साजरा करता येईल. त्यासाठी उगाचच ठराविक दिवस का निवडायचा? मी तर रोज हा सण ...