गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी वाटली ?
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी ...
मुटेसाहेबांचा रानमेवा हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय त्याची संक्षिप्त बातमी खाली वाचा.
रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव
येथे ...
गंगाधर मुट्यांनी ही गणेशाकडे भाकलेली करूणा मी चालबद्ध करतोय...ही महाजालावर ..म्हणजेच इथे चढवत असलेली माझी ७५वी चाल आहे. तशा शंभराच्यावर चाली लावून झालेत..पण आपल्यासारख्या रसिकांपुढे जाहीरपणाने मांडतोय अशी ही ७५ चाल आहे...ऐकून सांगा चाल कशी आहे ते....
गंगाधर मुट्यांचे शब्द तर नेहमीप्रमाणेच चपखल आहेत...तेव्हा ऐका आता ही चाल.
श्री गणराया
कृपावंत ...
गंगाधर मुटे...एक गावाशी आणि मातीशी घट्ट नातं जोडलेला कवीमाणूस. शेतीशी निगडीत अशा ह्या मुटेसाहेबांनी कवितांमध्ये निरनिराळे विषय हाताळलेले आहेत.गजल,हजल,निसर्गकविता, वास्तववादी कविता,गावरान कविता अशा विविध प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर अशा काव्यरचना केलेल्या आहेत..त्यांची ही एक बहारदार पण तितकीच वास्तववादी कविता पाहा.
सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती ...
रंग..
रंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..
मुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..
कधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..
त्याची lable जाती – धर्माला लावली जातात..
त्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग
वाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..
मग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..
इतुके अंध होतो आपण.. या ...
प्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..
काळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..
म्हणून वेदनांच्या काट्यासहित
‘गुलाब’ तुझ्यावर रुसलाय..
शिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..
माघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..
तरीही अंतरातल्या पालवीसहित…
‘वसंत’ तुझ्यावर ...