देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Cities

आड रस्ते रविवार, २१ मार्च २०१०, १६:२१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

1975 सालात मला युरोपला जाण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. भारत त्यावेळी खादीच्या पडद्याआड लपलेला देश होता. परदेश प्रवास हा त्या वेळी अनावश्यक चैन आराम समजला जात असे. खोट्या समाजवादी कल्पनांच्या बुरख्याआड, डोळे मिटून बसलेल्या शासनाने, बाहेरची कवाडे बंदच करून टाकली होती. युरोपच्या या भेटीमुळे माझे डोळे खरोखरच उघडले. पाश्चिमात्य जगतात लोक रहातात कसे? ते आपले उद्योग धंदे कसे ...

हुकोऊ(hukou) शुक्रवार, १२ मार्च २०१०, १५:०२ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

चीनमधल्या
राज्यकर्त्यांनी औद्योगिक
उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून
गेल्या तीस वर्षात चीनमधल्या
विस्थापितांच्या संख्येत न
भूतो! न
भविष्य़ति!
अशी
वाढ झाली आहे.
एका
अंदाजाप्रमाणे सध्या चीनमधे
23 कोटी
तरी विस्थापित असावेत.
चीनच्या
दक्षिणेला व समुद्र किनारा
असलेल्या प्रांतांच्यात व
शहरांच्यात बहुतेक सर्व
औद्योगिक प्रगती एकवटली आहे.
चीनच्या
बाकी भागांच्यातून ...

आधुनिक असंस्कृत रविवार, २८ फेब्रुवारी २०१०, १४:०९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

परवाच घडलेली एक गोष्ट! मी बाहेरून घरी येत असताना, कोपर्‍यावर एक फळ विक्रेत्याचा स्टॉल दिसला. त्याने समोरच्या बाजूला ठेवलेली द्राक्षे मला जरा बरी वाटली. थोडी द्राक्षे खरेदी करावी म्हणून जरा थांबलो. आणखी दोन तीन मध्यमवयीन बायका स्टॉलपाशी उभ्या होत्या व शेजारी एक अत्याधुनिक तरुणी अर्धवट तिच्या स्कूटरवर बसलेली, अर्धवट उभी अशी होती. लेटेस्ट फॅशनचा ड्रेस, उंच टाचेचे बूट, केस ...

बिजिंगच्या मुंग्या रविवार, १४ फेब्रुवारी २०१०, १३:१० (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

बिजिंग
महानगराच्या उत्तर परिमितीवर,
टॅन्जिआलिंग(Tangjialing)
या नावाचे
एक खेडेगाव आहे.आज
या खेडेगावाचे स्वरूप मुंबईमधल्या
धारावी सारखी एक झोपडपट्टी
असेच झालेले आहे.
मूळ 3000लोकांच्या
या वस्तीत आता दाटी वाटीने
50000 लोक
रहात आहेत. या
पैकी बहुसंख्य तरूण सुशिक्षित
आहेत. बरेचसे
लोक इंजिनीअरिंगचे पदवीधर
सुद्धा आहेत. हे
सर्व लोक मोडक्या तोडक्या
इमारतींमधे छोट्या छोट्या
खोल्यांच्यात ...