देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Graduates

ए स्कूल फॉर एटिकेट्स सोमवार, ०८ मार्च २०१०, १४:४० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कॉलेजच्या वसतीगृहात रहात असे. वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन मोठे मेस असत. प्रत्येक मेसमधे, ज्याच्यावर एकावेळी 20 ते 25 विद्यार्थी बसून भोजन करू शकतील अशी, दहा बारा तरी लांब व रूंद टेबले सिमेंटमधेच बांधलेली होती. या टेबलांच्यावर पॉलिश केलेल्या टाईल्स बसवलेल्या असत. खाद्यपदार्थ टेबलांच्या मध्यभागी ...

बिजिंगच्या मुंग्या रविवार, १४ फेब्रुवारी २०१०, १३:१० (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

बिजिंग
महानगराच्या उत्तर परिमितीवर,
टॅन्जिआलिंग(Tangjialing)
या नावाचे
एक खेडेगाव आहे.आज
या खेडेगावाचे स्वरूप मुंबईमधल्या
धारावी सारखी एक झोपडपट्टी
असेच झालेले आहे.
मूळ 3000लोकांच्या
या वस्तीत आता दाटी वाटीने
50000 लोक
रहात आहेत. या
पैकी बहुसंख्य तरूण सुशिक्षित
आहेत. बरेचसे
लोक इंजिनीअरिंगचे पदवीधर
सुद्धा आहेत. हे
सर्व लोक मोडक्या तोडक्या
इमारतींमधे छोट्या छोट्या
खोल्यांच्यात ...