देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तन्वी

रंग शुक्रवार, १२ मार्च २०१०, १४:०७ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

रंग..
रंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..
मुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..

कधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..
त्याची lable जाती – धर्माला लावली जातात..
त्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग
वाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..
मग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..
इतुके अंध होतो आपण.. या ...

प्रश्न मंजुषा गुरुवार, ११ फेब्रुवारी २०१०, २२:३१ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

1.Where is your cell phone?
जवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..

2.Your hair?
लहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे

3.Your mother?
माउली

4.Your father?
न भरून येणारी पोकळी

5.Your favorite food?
१ मिसळ ३ पाव..

6.Your dream last night?
मी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
आपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..

9.What room are you in?
ऑफिस

10.Your hobby?
कविता.. क्रिकेट.. ...