देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाचनीय

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला मंगळवार, २६ एप्रिल २०११, १८:०२ (+०५:३०)

विशाल जिरंगे तुम्ही म्हणाल तसं...

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

चौदा विद्या


चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद
सहा वेदांगे
१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.

प्रश्न मंजुषा गुरुवार, ११ फेब्रुवारी २०१०, २२:३१ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

1.Where is your cell phone?
जवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..

2.Your hair?
लहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे

3.Your mother?
माउली

4.Your father?
न भरून येणारी पोकळी

5.Your favorite food?
१ मिसळ ३ पाव..

6.Your dream last night?
मी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
आपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..

9.What room are you in?
ऑफिस

10.Your hobby?
कविता.. क्रिकेट.. ...

अनमोल प्रतिक्रिया.. शनिवार, ३० जानेवारी २०१०, १५:४९ (+०५:३०)

akhiljoshi स्पंदन

कोथरूड ला एक प्रदर्शन होते… मातीच्या pots चे.. आकार pot art म्हणून मित्राचे
एक workshop आहे इथे रायगड मध्ये. त्या प्रदर्शनात स्पंदन चारोळी संग्रह
होते विक्रीसाठी…. आणि चक्क तिथे मंगेश ...