बापूकुटी – सेवाग्राम
——————————————————————————————————————————————
——————————————————————————————————————————————
——————————————————————————————————————————————
——————————————————————————————————————————————
——————————————————————————————————————————————-
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo
स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस ...
ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.
स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता ...
पुरस्काराचा भुलभुलैय्या
“स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग
माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून
अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल
आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही
सदिच्छा.
स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनी तर्फे जगभरातल्या मराठी भाषिक ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “प्रिय ब्लॉग माझा-३” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत कुवैत ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यूयॉर्क ते नागपूर अशा विश्वाच्या कानाकोपर्यातून मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच यास्पर्धेचे विजेते ब्लॉग जाहीर करण्यांत आलेले आहेत, त्या सर्व विजेत्या ...
(२३ मार्च १९३१ रोजी भारतमातेसाठी आपल्या जीवाचं हसत हसत
बलिदान देणार्या निधड्या छातीच्या तीन तडफदार वाघांना सादर समर्पीत.)
हक्कदार लाल किल्ल्याचे…!
या देशाचे पालक आम्ही, सच्चे पालनहार रे
संविधानाच्या लाल किल्ल्याचे, आम्हीही हकदार रे …१…
लढले बापु-लाल-बाल ते, सुराज्याच्या जोशाने
क्रांतीकारी शहीद झाले, रक्तसांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला, ...
कान फ़ळलेच नाही
उपदेशाने कान कसे फ़ळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही
निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही.
वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेंव्हापासून व्यथांनी छळलेच नाही
चिरंतन असती बोल संत ...
कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका
राजकर्यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज वाटते, तितकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
इंग्रज होते, लूटत होते, येथिल कच्च्या माला
पक्का करूनी, चौपट दामा, विकत ...
असुया धरतो वारा
अधांतरी घुटमळण्यामध्ये जन्म उरकला सारा
खूप उभारी उडण्याची पण असुया धरतो वारा
पुसतो सदा आसवांना तो पदर भूमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो “आली जाग शिवारा?”
रांजण भरता थकतो खांदा पण तो रिताच उरतो
पाणी मुरते कुठे कळेना, खेळ कसा हा न्यारा ?
मोरपिसाचे रंग ...