देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राज्य शासन

मराठी विश्वकोश : खंड – १ (अंक ते आतुरचि... रविवार, ०६ नोव्हेंबर २०११, २१:४५ (+०५:३०)

अमृतमंथन

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार, मराठी एन्सायक्‍लोपीडिया. अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने ...

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी ... शनिवार, १६ जुलै २०११, ००:०३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, ...

पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्... सोमवार, १४ फेब्रुवारी २०११, २३:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का? महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे ...

कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्ष... रविवार, १२ डिसेंबर २०१०, २२:२४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

इतर भागांच्या विकासाचे ओझे कोकणाने का घ्यायचे, असा प्रश्‍नही समितीने विचारला आहे. "रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना दर वर्षी केवळ १८० मेगावॉट विजेची गरज आहे. सध्या येथील सर्व ऊर्जा प्रकल्पांतील एकूण उत्पादन ४५४३ मेगावॉट ...

राज्य मराठीचे.. इंग्रजी शाळांचे (ले० डॉ... शनिवार, २७ नोव्हेंबर २०१०, २१:५६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. सीमा भागातील मराठी ...

विद्यापीठांच्या प्रशासनात मराठी अनिवार्... शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०१०, २३:५० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

जुनाच असललेला हा कायदा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षा-दोन-वर्षांत अनेकदा यासंबंधी बातम्या विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. महाराष्ट्रातील विद्यापीठांत केवळ नामफलक, परिपत्रके, माहितीपुस्तिका एवढ्याच बाबतीत नव्हे तर सर्वच प्रशासकीय बाबींमध्ये राज्यभाषा मराठीला सर्वोच्च स्थान देणे हे कायद्याने अनिवार्य आहे. अध्यापनाच्या मूळ विषयाशी थेट ...

मराठी शाळांसाठी आता जनहित याचिका (दै० स... शुक्रवार, ०५ नोव्हेंबर २०१०, २२:०५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

शिक्षण हक्क समन्वय समितीच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. याविषयी बोलताना समितीचे कार्यकर्ते सलील कुळकर्णी म्हणाले, "बृहत्‌ आराखडा विना अनुदानित शाळांसाठी लागू होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले होते. काही विना ...

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्... शनिवार, २३ ऑक्टोबर २०१०, १०:०८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."
"नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर ...

महाराष्ट्र शासनाद्वारे हिंदी साहित्य अक... रविवार, ०३ ऑक्टोबर २०१०, १९:३८ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्र शासनाने हिंदी साहित्य अकादमीला ५५ लाख रुपयांचे अनुदान दिले असून जरूर भासल्यास आणखी २५ लाख रुपये ...

मराठी शाळा बचाव आंदोलनानंतर… (ले० रमेश ... सोमवार, २० सप्टेंबर २०१०, २०:१२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

आता खरी कायद्याची लढाई सुरू होत आहे. हे आंदोलन आता पसरत चालले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी शाळा आपले पालक-शिक्षक-संस्थाचालक, विद्यार्थी घेऊन रस्त्यांवर येतील. आपल्या अधिकारांसाठी, अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्रातील ...