देवनागरी
Roman
Press F12 to toggle

फॅशन

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन रविवार, ३१ जुलै २०११, ०९:०२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

एका वर्षापूर्वी, पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय व त्याची लगेच सुरू केलेली कार्यवाही याचे पुण्यातल्या सर्व सुबुद्ध नागरिकांनी स्वागतच केले आहे. हा निर्णय होता प्लॅस्टिकच्या पिशव्य़ांच्या वापरावर घातलेली संपूर्ण बंदी. महिन्याभरातच या बंदीचे चांगले परिणाम पुण्यात दिसू लागले आहेत. रस्त्याच्या कानाकोपर्‍यांना एखादे ठिगळ लावावे तशा दिसणार्‍या या पिशव्या ...

हेडफोन गुरुवार, २९ जुलै २०१०, ०१:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.

आता हे ‘मोबाईल ...

कोणास ठाऊक कसा बुधवार, ०२ जून २०१०, २१:४९ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा. तसा मी फॅशन शोला गेलो.

मी फॅशन चित्रपट तोपर्यंत न बघितल्यामुळे एकूण प्रकाराबद्दल अनभिज्ञ होतो म्हणा ना. ही अनभिज्ञता म्हणजे शिक्षणाची पहिली पायरी. नेहमी ब्लॉग वाचणाऱ्यांच्या सहाही जणांच्या स्मरणात असेल कि सध्या जवाहिऱ्यांच्या संपर्कात अधिक असतो. मग एकाने आपल्या वार्षिक संमेलनाचे आमंत्रण पाठविले. त्यात फॅशन शो असणार आहे याचा आवर्जून ...

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन शुक्रवार, ०५ मार्च २०१०, १४:२४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या दोन महिन्यांपूर्वी, पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय व त्याची लगेच सुरू केलेली कार्यवाही याचे पुण्यातल्या सर्व सुबुद्ध नागरिकांनी स्वागतच केले आहे. हा निर्णय होता प्लॅस्टिकच्या पिशव्य़ांच्या वापरावर घातलेली संपूर्ण बंदी. महिन्याभरातच या बंदीचे चांगले परिणाम पुण्यात दिसू लागले आहेत. रस्त्याच्या कानाकोपर्‍यांना एखादे ठिगळ लावावे तशा दिसणार्‍या या पिशव्या ...

शांघायचे पायजमा सूट्स मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १५:११ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

दुपारचा
एक किंवा दोन वाजले आहेत.
तुम्ही
एका चिक्कार रहदारी असलेल्या
रस्त्यावर आहात.
रस्त्याने
अनेक लोक जा-
ये
करताना दिसत आहेत.
अशा
वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे
पुरुष,
भडक
व चिवट्या बावट्याचे डिझाईन
असलेला पायजमा व टॉप अशा
रात्रीच्या कपड्यात इकडे
तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही
काय समजाल?
हे
लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस
स्पर्धेला चालले आहेत म्हणून!
का
एखाद्या पायजमा ...