देवनागरी
Roman
Press F12 to toggle

फॅशन

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन शुक्रवार, ०५ मार्च २०१०, १४:२४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या दोन महिन्यांपूर्वी, पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय व त्याची लगेच सुरू केलेली कार्यवाही याचे पुण्यातल्या सर्व सुबुद्ध नागरिकांनी स्वागतच केले आहे. हा निर्णय होता प्लॅस्टिकच्या पिशव्य़ांच्या वापरावर घातलेली संपूर्ण बंदी. महिन्याभरातच या बंदीचे चांगले परिणाम पुण्यात दिसू लागले आहेत. रस्त्याच्या कानाकोपर्‍यांना एखादे ठिगळ लावावे तशा दिसणार्‍या या पिशव्या ...

शांघायचे पायजमा सूट्स मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १५:११ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (Ch...

दुपारचा
एक किंवा दोन वाजले आहेत.
तुम्ही
एका चिक्कार रहदारी असलेल्या
रस्त्यावर आहात.
रस्त्याने
अनेक लोक जा-
ये
करताना दिसत आहेत.
अशा
वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे
पुरुष,
भडक
व चिवट्या बावट्याचे डिझाईन
असलेला पायजमा व टॉप अशा
रात्रीच्या कपड्यात इकडे
तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही
काय समजाल?
हे
लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस
स्पर्धेला चालले आहेत म्हणून!
का
एखाद्या पायजमा ...