देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Shanghai

शांघायचे आधुनिक भामटे बुधवार, ०९ जून २०१०, १४:५७ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

या वर्षी म्हणजे 2010 मधे, चीनमधल्या शांघाय या शहरात जागतिक एक्स्पो हे मोठे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे शांघायला भेट देत आहेत. या एक्स्पोच्या निमित्ताने, शांघायमधल्या व पर्यायाने चीनमधल्या आंतर्राष्ट्रीय व्यापारउद्योगात प्रचंड वाढ झाली आहे. शांघायमधल्या हुआंगपू नदीच्या काठाने असलेल्या पॉश हॉटेल्स व बार मधून एखादी सहज चक्कर ...

सरकती कपाटे, गुप्त प्रवेशद्वारे व कळी द... बुधवार, २८ एप्रिल २०१०, १६:०३ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

या लेखाचा मथळा वाचून मी आता एखादी रहस्यकथा वगैरे लिहायला तर सुरुवात केली नाही ना? अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. परंतु मी रहस्यकथा वगैरे काही लिहित नाहीये. मी लिहितो आहे चीनमधल्या शांघाय शहरातल्या दुकानांबद्दल! आणि मुख्यत्वे करून सी.डी किंवा डी.व्ही.डी विकणार्‍या दुकानांबद्दल. शांघाय शहराला, बनावट (पायरेटेड) सी.डी व डी.व्ही.डी यांची जागतिक राजधानी म्हटले जाते. या ...

शांघायचे पायजमा सूट्स मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १५:११ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

दुपारचा
एक किंवा दोन वाजले आहेत.
तुम्ही
एका चिक्कार रहदारी असलेल्या
रस्त्यावर आहात.
रस्त्याने
अनेक लोक जा-
ये
करताना दिसत आहेत.
अशा
वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे
पुरुष,
भडक
व चिवट्या बावट्याचे डिझाईन
असलेला पायजमा व टॉप अशा
रात्रीच्या कपड्यात इकडे
तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही
काय समजाल?
हे
लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस
स्पर्धेला चालले आहेत म्हणून!
का
एखाद्या पायजमा ...