देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Fashion

लो कट to हाय हिल्स सोमवार, २९ नोव्हेंबर २०१०, ०१:३२ (+०५:३०)

vijayshendge रे घना

परवा एक जाहिरात पहिली -

‘ Low Cut to High hill ‘
all fashion on your mobile.

हि जाहिरात पहिली आणि वाटलं हे काय चाललंय आमचं ?

गरज आहे संस्कार आणि संस्कृती जपण्याची आणि आमची सिस्टीम तुम्हाला घरपोच देतेय काय तर  फ्याशन ? म्हणजे आपल्याला हवी आहे भाजी पोळी आणि हे देताहेत बर्गर नाही तर चायनीज ?

बरं हि  फ्याशन तरी कशी तर लो कट्स आणि हाय हिल्सची ? म्हणजे काय तर पोरींचे गळे उघडे पडायचे आणि त्यांच्या टाचा ...

शांघायचे पायजमा सूट्स मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १५:११ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

दुपारचा
एक किंवा दोन वाजले आहेत.
तुम्ही
एका चिक्कार रहदारी असलेल्या
रस्त्यावर आहात.
रस्त्याने
अनेक लोक जा-
ये
करताना दिसत आहेत.
अशा
वेळी तुम्हाला मोठ्या वयाचे
पुरुष,
भडक
व चिवट्या बावट्याचे डिझाईन
असलेला पायजमा व टॉप अशा
रात्रीच्या कपड्यात इकडे
तिकडे फिरताना दिसले तर तुम्ही
काय समजाल?
हे
लोक कोणत्या तरी फॅन्सी ड्रेस
स्पर्धेला चालले आहेत म्हणून!
का
एखाद्या पायजमा ...