देवनागरी
Roman
Press F12 to toggle

BJp

कसब्यात उमेदवार ‘भाजपा’चा की ‘बाजपा’चा? मंगळवार, ०५ ऑगस्ट २०१४, ००:०२ (+०५:३०)

ashishchandorkar ashishchandorkar

भाजपा, संघविचार नि हिंदुत्त्वापेक्षा कोण मोठा आहे

लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘संघ परिवारानेच कापला गिरीषबापट यांचा पत्ता’ हा ब्लॉग लिहिल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अर्थात, बहुतांश प्रतिक्रिया बापटांच्या विरोधातच होत्या. लोकांच्या मनातील खदखदीला वाचा फोडल्याबद्दल अनेकांनी फेसबुकवर नि ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच काहींनी प्रत्यक्ष ...

अंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला… शनिवार, १७ मे २०१४, ०१:०६ (+०५:३०)

ashishchandorkar ashishchandorkar

अरे, अर्धी चड्डीवाले आले की!

१६ मे २०१४… भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा दिवस. भारतीय जनता पक्ष या दिवशी स्वबळावर सत्तेवर आला. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत तीन, तर १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये अवघे दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्याच भाजपने १६ मे रोजी स्वबळावर दिल्लीत सत्ता ...

हिंदुत्ववादी संघटनांवरील संभाव्य बंदीच्... शुक्रवार, १४ नोव्हेंबर २००८, ०८:४५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी पद, पक्ष व संप्रदाय विसरून संघटित झालेल्या हिंदूंचे अभिनंदन !
धर्मद्रोही काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंचा संघटित अविष्कार !

पनवेल, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरात हिंदुत्ववादी संघटनांवर निधर्मी काँग्रेस सरकार लादू पहात असलेल्या संभाव्य ...

कर्नाटकमधील भाजप सरकार व पोलीस यांचा पा... रविवार, २४ ऑगस्ट २००८, ०९:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव जनजागृती चळवळ

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याकडून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद !
बेंगळुरू, २३ ऑगस्ट (वार्ता.) - सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार व विविध आकारांच्या अशास्त्रीय श्री गणेशमूर्तींची होणारी प्रतिष्ठापना यांच्याबाबत हिंदु जनजागृती समितीने गेली ५ वर्षे जनजागृती चळवळ राबवली आहे. समितीने यंदा मोठ्या ...

जम्मूमधील हिंदूंनी सुरू केलेले धर्मरक्ष... बुधवार, १३ ऑगस्ट २००८, २२:११ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

हिंदूंनो, अमरनाथ जमिनीबाबतच्या आंदोलनात लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हा !

मुंबई - १९८९ साली काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना मुसलमानांनी परागंदा केले. त्या वेळी या काश्मिरी हिंदूंचा आवाज उर्वरित हिंदूंपर्यंत पोहोचला नाही. जम्मूमधील मूठभर हिंदू श्री अमरनाथ देवस्थानाला सरकारी जमीन मिळावी, यासाठी प्राणपणाने आंदोलन करत असतांना जीवघेण्या बघ्याच्या ...

अमरनाथ देवस्थानाच्या जमिनीच्या हस्तांतर... शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०७:५६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) - अमरनाथ देवस्थानच्या जमीन प्रकरणात भाजप देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. आज भाजपचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जम्मूमधील परिस्थितीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष श्री. ...

तिसऱ्या आघाडीसाठी सुगीचे दिवस बुधवार, २३ जुलै २००८, १३:१० (+०५:३०)

ashishchandorkar ashishchandorkar

सरकार वाचलं असलं तरी सहा-आठ महिन्यांनी निवडणुका होणारच आहेत. आता सरकार वाचलं आणि अणु कराराची पुढील कार्यवाही झाली तरी निवडणुकीत त्याचा सरकारला विशेष फायदा होईल, असं वाटत नाही. विश्‍वासदर्शक ठराव केंद्र सरकारनं जिंकला असला तरी त्यामुळं भविष्यातील केंद्रातील राजकारणावर विशेष परिणाम होणार नाही. मनमोहनसिंग सरकारचे आजचे मरण उद्यावर ढकलले गेले आहे इतकेच! पण कॉंग्रेस ...

"भारतरत्न'वरून राजकारण रंगले रविवार, १३ जानेवारी २००८, १६:५४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

यंदाचा "भारतरत्न' किताब देण्यावरून आता राजधानीत राजकारण रंगू पाहत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना हा किताब देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी केल्यानंतर, या सन्मानासाठी कांशीराम यांचे नाव बहुजन समाज ...

"आम आदमी'! रविवार, १४ ऑक्टोबर २००७, १४:५६ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


अणुकराराच्या मुद्द्यावरून सरकारची आहुती न देण्याचा निर्णय सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतला आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा आता काही दिवस थांबतील. ...